लहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती
Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...
Nov 20, 2024, 09:50 AM IST
वयाच्या ३६ व्या वर्षी ऐश्वर्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याचं निधन
सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये साकारलीय पोलिसाची भूमिका
Jul 12, 2020, 03:33 PM ISTदिग्दर्शकाने चिडून 'या' अभिनेत्रीचा घेतला होता चावा
'पोस्टर बॉईज' च्या निमित्ताने बॉबी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय झाला.
Mar 16, 2018, 02:31 PM ISTअक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग
बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे.
Jun 15, 2016, 08:35 PM ISTन्यूड व्हिडिओ पाठविल्या प्रकरणी, 'उडाण'मधील 'बडे ठाकूर'ला अटक
कलर्स टीव्ही वरील 'उडान' या सुप्रसिद्ध मालिकेतील खलनायकाची भूमिका करणाऱ्या अभिनेता साई विठ्ठल बल्लाळ मुंबई पोलीसांनी आयटी अॅक्टखाली अटक केलीये. उडाण मालिकेतही कथानकानुसार साई बल्लाळ याने साकारलेल्या 'बडे ठाकूर'ला अटक करण्यात आली आहे. म्हणजे आता रिल लाइफ बरोबर रिअल लाइफमध्येही त्याला अटक करण्यात आली आहे.
Jul 16, 2015, 05:32 PM IST