closed

सप्तश्रृंगी गड एक महिना बंद राहणार

सप्तश्रृंगी गड एक महिना बंद राहणार 

Nov 7, 2015, 09:19 AM IST

दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद

दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद

Sep 21, 2015, 09:27 AM IST

चाचणीसाठी रविवारी मेट्रो राहणार बंद

चाचणीसाठी रविवारी मेट्रो राहणार बंद

Jul 3, 2015, 10:24 PM IST

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वरची वाहतूक अजूनही ठप्पच

पुणे मुंबई एक्सप्रेस हाईवे वरील मुंबई कडे जाणारी वाहतूक लोनावळ्यात अजूनही बंद आहे. 

Jun 23, 2015, 10:07 AM IST

कल्याण - नगर मार्गावर दरड; वाहतूक ठप्प

सोमवारी रात्री उशिरा कल्याण-नगर महामार्गावरच्या माळेशज घाटात दरड कोसळल्यानं या महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. 

Jun 23, 2015, 09:28 AM IST

ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!

ठाणे सिव्हिल हॉस्पीटलमध्ये ना एसी, ना पंखे!

Mar 27, 2015, 09:57 PM IST

HURRY UP! तुमची बँकेची कामं आजचं पूर्ण करा

या महिन्याची तुमची काही बँकेशी निगडीत काही कामं राहिली असतील तर तातडीने पूर्ण करा... कारण उद्या म्हणजे 28 मार्च ते 5 एप्रिल अशा तब्बल नऊ दिवस बँका बंद राहणार आहेत. 

Mar 27, 2015, 03:55 PM IST

गिरगाव बंद... राजकीय बळ आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणा!

'मेट्रो 3' प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ लाभलंय. या मुद्यावरून शिवसेनेनं 'गिरगाव बंद'ची हाक दिलीय. तर मनसेनंही चिमटा काढत का होईना, गिरगावकरांसाठी 'बंद'ला पाठिंबा दिलाय. 

Mar 17, 2015, 03:06 PM IST

महिन्याभरापासून तासगावकर इंजिनिअरिंग कॉलेज बंद...

कर्जतच्या तासगावकर इंजिनीअरींग कॉलेजचा प्रश्न चिघळला. महिना होत आला तरी बंद केलेलं कॉलेज कुलगुरुंच्या आदेशानंतरही सुरु झालेलं नाही. त्यामुळे इंजिनीअरींगच्या हजारो विद्यार्थ्यांचॆ भविष्य टांगणीला लागलंय.

Feb 3, 2015, 05:58 PM IST

ऑर्कूट घेणार इंटरनेटच्या जगाचा निरोप

फेसबुक येण्याआधी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे ऑर्कूट 30 सप्टेंबर 2014 रोजी इंटरनेटच्या जगाचा निरोप घेणार आहे. 10 वर्षांपूर्वी 2004 साली सुरू झालेल्या या साईटने ब्राझील आणि भारतात चांगली पकड घेतली होती, परंतु अन्य देशांमध्ये ऑर्कूट तेवढे लोकप्रिय होऊ शकले नव्हते.

Sep 30, 2014, 07:48 AM IST

पेट्रोलपंप 26 ऑगस्टपासून बेमुदत बंद

 महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल व्यापारी बेमुदत आंदोलन करणार आहेत. व्हॅटचे दर कमी करणे आणि समान एलबीटी लागू करण्याच्या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून व्यापारी हे आंदोलन करणार आहेत. 

Aug 22, 2014, 09:59 PM IST