मनमाड | ख्रिस्ती बांधवांच्या हंगाम सणासाठी चर्चमध्ये भरला बाजार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:12 PM ISTमुलगा पुन्हा जीवंत होईल या आशेने ९ दिवस मृतदेह चर्चमध्ये
चर्चमध्ये मुलाचा मृतदेह ठेऊन तो जिवंत होईल अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या एका कुटुंबाला अंबरनाथ पोलिसांनी रोखलं.
Nov 7, 2017, 12:06 PM ISTइजिप्तच्या दोन शहरात चर्चमध्ये स्फोट
इजिप्तमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ४४ जणांचा मृत्यू झालाय. इजिप्तच्या दोन वेगवेगळ्या शहरात रविवारी हे स्फोट करण्यात आले. या स्फोटाची जबाबदारी आयसिस संघटनेनं स्विकारलीय. हे दोन्ही स्फोट चर्चमध्ये घडवण्यात आले.
Apr 10, 2017, 08:25 AM ISTनोटाबंदीदरम्यान चर्चकडून गरजू लोकांना पैशाची मदत
काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर निर्बंध आणण्यासाठी मोदींनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याचा निर्णय 8 नोव्हेंबरला जाहीर केलाय. तेव्हापासून लोक बँकांच्या बाहेर 1000 आणि 500 च्या नोटा बदलून घेण्यासाठी दिवसभर रांगा लावून उभे आहेत. तर काही ठिकाणी श्रीमंत लोक आपल्या काळ्यापैशाला पांढरे करण्यासाठी मंदिरांमध्ये मोठ्याप्रमाणात दान करत आहेत. तर याच्या विरूध्द घटना कोचीन येथील एका चर्चमध्ये होतेय. या चर्चमधील दानपेटी गरजूंसाठी खुली करण्यात आली आहे. दानपेटीत जमा झालेला पैसा गरजू लोक आपल्या आवश्यकतेनुसार घेउन जाऊ शकतात तसेच पाहिजे तेव्हा परत करू शकतात.
Nov 15, 2016, 01:30 PM ISTठाणे महापालिका रस्त्यातील अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 10:23 AM ISTख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये खास प्रार्थना आणि कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 07:23 PM ISTदिल्लीत ख्रिश्चन शाळेवर हल्ला, केजरीवाल यांनी केली निंदा
दिल्लीमधील वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्सीलियम या ख्रिश्चन शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याची नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलेय.
Feb 13, 2015, 06:56 PM ISTचर्च बनले मंदिर, ७२ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म
अलिगडमध्ये सेवंथ डे एडवेंटिस्टसशी संलग्न असलेले चर्च रातोरात शिवमंदिरात बदलण्यात आला. १९९५ मध्ये हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या ७२ जणांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. चर्चमध्ये ज्या ठिकाणी क्रॉस लावण्यात आला होता. त्या ठिकाणी शिव प्रतिमा लावण्यात आली. हिंदू संघटनेने या ‘घर वापसी’ म्हटले आहे.
Aug 28, 2014, 10:43 AM IST