सांगली - कागदी लगद्याच्या मूर्ती जतन करुन ठेवतात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 05:05 PM ISTसांगलीचा ‘चोर गणपती’
सांगलीत चोर गणपतीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.
Aug 30, 2014, 10:26 PM ISTदीडशे वर्षांची परंपरा, 'चोर गणपती' आले दारा!
श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.
Sep 8, 2013, 01:54 PM IST