chiplun

तिवरे धरण फुटण्यास प्रशासन जबाबदार, तक्रार करुनही दुर्लक्ष

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मध्यरात्री फुटल्याने मोठा हाहाकार माजला आहे.  

Jul 3, 2019, 08:10 AM IST

चिपळुणात अतिवृष्टी : तिवरे धरण फुटल्याने हाहाकार, १३ घरे पाण्याखाली तर २४ जण बेपत्ता

चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. 

Jul 3, 2019, 07:15 AM IST

मुंबई - गोवा महामार्गात जाणाऱ्या जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात बैठक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.  

Jun 4, 2019, 09:41 PM IST

कोकणात संभाजी भिडे सभेला तीव्र विरोध, जोरदार घोषणा

चिपळूणध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित केलेल्या संभाजी भिडेंच्या सभेमुळे तणाव निर्माण झालाय.  

Aug 22, 2018, 09:10 PM IST

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त

रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर

Jul 26, 2018, 09:10 AM IST

जमिनाला देवाचं नावं लागल्यानं ग्रामस्थांचा दुर्देवी फेरा

 जमिनींवर श्रीदेव भारगव परशुराम देवस्थानचं नाव लागलं आणि इथुनच या ग्रामस्थांचा दुर्दैवी फेरा सुरू झाला. 

Jun 30, 2018, 04:03 PM IST

तेजस एक्स्प्रेसला २० मार्चपासून चिपळूण थांबा

सुफरफास्ट तेजस एक्स्प्रेसला आता चिपळूण थांबा मिळालाय. रेल्वेच्या वेळेपत्रकानुसार २० मार्चपासून तेजस गाडी चिपळूण येथे थांबेल.  

Mar 15, 2018, 07:22 PM IST

कराड चिपळूण रेल्वे मार्ग बासनात गुंडाळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:48 PM IST

एसटीच्या आटमुठेपणामुळे विद्यार्थी शाळेविना

एसटीच्या आडमुठी धोरणामुळे संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीमधील विद्यार्थी घरीच राहावं लागतं आहे.दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या पण येडगेवाडीतील विध्यार्थ्यांना नेणारी एसटी बस अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देताच बंद करण्यात आली. त्यामुळे रोज विद्यार्थ्यी बस स्टॉपजवळ शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येतात आणि एसटीची वाट बघून परत निघून जातात.

Nov 3, 2017, 02:45 PM IST

देवस्थान वाद : टेरव ग्रामस्थांचे आंदोलन सुरुच, चर्चा निष्फळ

चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आमरण उपोषण सुरू केले. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टेरव देवस्थानावरून वाद सुरू आहेत. दरम्यान, उपोषणकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मात्र तोडगा अद्याप निघालेला नाही.

Sep 14, 2017, 04:44 PM IST

रत्नागिरी, चिपळूणला पावसाने झोडपले

रत्नागिरी, चिपळूण आणि खेडला पावसानं झोडपलंय. सतत कोसळणा-या पावसामुळे चिपळून बाजारपेठेत पाणी घुसलंय. त्यामुळे व्यापा-यांची पुरती धावपळ उडालीय. 

Sep 10, 2017, 10:19 PM IST