Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश...मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत
Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले...अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला...ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 23, 2023, 12:00 PM IST
चीनचे परराष्ट्रमंत्री 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; कथित प्रेयसीही बेपत्ता असल्याने खळबळ
China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यासह चीनमध्ये गोपनीयता पाळण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याचीही चर्चा आहे.
Jul 20, 2023, 07:28 PM IST
फक्त 3 सामने आणि गोल्ड मेडल, ऋतुराजच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एशियन गेम्समध्ये इतिहास रचणार
Asian games 2023: एशियन गेम्समध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Giakwad) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) खेळणार असून टॉप रँकिंग असल्याने भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये (Quarter Final) खेळले. याआधीही 2010 आणि 2014 मध्येही एशियन गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण टीम इंडियात यावेळी खेळली नव्हती.
Jul 17, 2023, 10:39 PM ISTभारत चांद्रयान-3 च्या तयारीत असतानाच चीनचा झटका; अवकाशात पाठवलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट
China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. याआधी एका चिनी कंपनीने केरोसिन आणि लिक्विड ऑक्सिजनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण केलं. दरम्यान, चीनचं हे यश अमेरिकेसाठी (USA) मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
Jul 13, 2023, 01:33 PM IST
VIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?
Indian Army In Ladakh : भारतीय लष्कर आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेनं आतापर्यंत मोठी जबाबदारी निभावली आहे.
Jul 8, 2023, 11:02 AM IST
Ladakh | भारतीय लष्कराचे रणगाडे लडाखमध्ये, पाहा चीनला हादरवणारा व्हिडीओ
Indian Army Combat Drill Across Ladakh shook china
Jul 8, 2023, 10:55 AM ISTजगाची चिंता वाढली! चीनला पुन्हा कोरोनाचा विळखा; मृतांच्या संख्येनं 3 महिन्यांचा विक्रम मोडला
China COVID-19 Death: अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ज्या देशातून जगभरात या विषाणूचा फैलाव झाला त्या देशातील परिस्थिती पुन्हा चिंता वाढवू लागली आहे. यासंदर्भातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
Jul 7, 2023, 08:51 AM IST"त्याला मारु नका", आईला घाबरुन मुलगा खिडकीच्या कठड्यावर आला अन् नंतर पुढच्या क्षणी....; धक्कादायक VIDEO
Viral Video: आई सतत मारहाण करत असल्याने घाबरलेल्या मुलाने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाली उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Jul 4, 2023, 01:58 PM IST
Video | "मणिपूर अशांत करण्यामागे चीनचा हात"; संजय राऊत यांचे मोठं वक्तव्य
China hand behind disturbing Manipur Sanjay Raut big statement
Jun 29, 2023, 12:05 PM ISTचीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .
Jun 28, 2023, 06:08 PM ISTVideo | "वर्चस्वासाठी इंडो पॅसिफिकचा वापर नको"; पंतप्रधानांची नाव न घेता चीनवर टीका
Prime Minister Modi criticized China during his US visit
Jun 23, 2023, 09:10 AM ISTExtra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्यांना इशारा
Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
Jun 18, 2023, 04:43 PM ISTEarthquake in Delhi-NCR: दिल्ली-एनसीआरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के; पाकिस्तान आणि चीनलाही फटका
Earthquake in Delhi NCR: दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीर आणि चंदीगडमध्येही धक्के बसले आहेत.
Jun 13, 2023, 02:02 PM IST
पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTViral Challenge च्या नादात त्याने Live Streaming करत ढोस ढोस दारु ढोसली अन्...
Chinese Influencer Died In Viral Challenge: मागील एका महिन्यामध्ये चीनमधील सोशल मीडिया स्टारचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. ऑनलाइन चॅलेंजमध्ये लाइव्ह वेबकास्ट करत आव्हान स्वीकारणारे दारु पितात. मात्र हेच चॅलेंज दोघांच्या जीवावर बेतलं आहे.
Jun 8, 2023, 12:02 PM IST