china

कोरोना व्हायरस : भारताकडून चीनला होणारी मिरचीची निर्यात ठप्प

कोरोनानं अख्ख्या जागतिक अर्थव्यवस्थेचा बँड वाजवला आहे.

Feb 9, 2020, 08:25 AM IST

कोरोना व्हायरस : चीनची तर वाट लागली, करावी लागली अशी बनवाबनवी

 कोरोना व्हायरसचा धसका यामुळे चीन पुरता हैरान झाला आहे.

Feb 7, 2020, 09:52 PM IST

चीनमध्ये कोरोना बळींची संख्या ४२५ वर, भारत सरकार सतर्क

कोरोना वायरसचा चीनमध्ये धुमाकुळ

Feb 4, 2020, 10:12 AM IST

...म्हणून धुळ्याचे दोन तरुण 'कोरोना'ग्रस्त वुहानमध्येच राहणार

चीनचं वुहान शहर हा सध्या भीतीचा विषय आहे.

Feb 3, 2020, 11:27 PM IST

'कोरोना'ग्रस्त महिलेने दिला सुदृढ बाळाला जन्म

चीनच्या हार्बिन या शहरामध्ये कोरोनाग्रस्त महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.

Feb 3, 2020, 10:35 PM IST

कोरोना व्हायरसमुळे चीनमधून भारतात येण्यासाठी ई-व्हीसा सेवा बंद

फिलिपीन्समध्ये कोरोनाचा पहिला मृत्यू 

 

Feb 3, 2020, 11:31 AM IST

चीनने कोरोनाच्या रुग्णांसाठी दोन दिवसांत उभारले नवे हॉस्पिटल

कोरोना व्हायरसने आतापर्यंत एकूण ३६० लोकांचा बळी घेतला आहे.

 

Feb 3, 2020, 10:14 AM IST
China,Vuhan One Passenger Plane Return To India PT1M14S

नवी दिल्ली | ३२३ भारतीयांना घेऊन विमान भारतात दाखल

नवी दिल्ली | ३२३ भारतीयांना घेऊन विमान भारतात दाखल
China,Vuhan One Passenger Plane Return To India

Feb 2, 2020, 04:05 PM IST

Coronavirus: भारतीयांना घेऊन चीनमधून दुसरं विमान भारतात दाखल

विमानातून ३२३ भारतीय आणि मालदिवच्या ७  नागरिकांना भारतात आणण्यात आलं आहे.

Feb 2, 2020, 11:35 AM IST

Coronavirus: चीनमधील ३२४ भारतीयांची सुटका; एअर इंडियाचे विमान दिल्लीत दाखल

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २५९ जणांचा बळी गेला आहे.

Feb 1, 2020, 08:05 AM IST

Coronavirus: भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचे विशेष विमान वुहानला जाणार

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २१३ जणांचा बळी गेला आहे.

Jan 31, 2020, 09:26 AM IST

भारतात कोरोनाचा आणखी एक संशयित रुग्ण

चीनमधून आलेल्या भारतीय तरुणीचे सॅम्पल्स पुण्यात तपासणीसाठी...

Jan 31, 2020, 08:29 AM IST

मोठी बातमी: भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण

डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Jan 30, 2020, 01:46 PM IST

कोरोना व्हायरस प्रभावित भारतीयांना चीनमधून बाहेर काढण्याची तयारी

चीनमधून प्रवास करणाऱ्या जवळपास ३३ हजार ५५२ प्रवाशांची आत्तापर्यंत तपासणी

Jan 28, 2020, 08:14 AM IST