china

सीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली, भारतासोबतच्या संबंधांवर चीन म्हणतं...

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला आहे.

May 27, 2020, 06:42 PM IST

भारत- चीन तणाव: पंतप्रधान मोदी- अजित डोवाल यांच्या बैठकीत नेमकी कोणती चर्चा?

सैन्यदल प्रमुखांचीही यावेळी उपस्थिती होती. 

May 27, 2020, 07:53 AM IST

चीनला उत्तर देण्यासाठी भारताने सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य वाढवलं

चीनला रोखण्यासाठी भारतीय सैनिकांची ही मोठी तयारी

May 25, 2020, 06:38 PM IST

चीनच्या स्टुडिओमध्ये 'ती' पहिल्यांदाच बातम्या द्यायला आली आणि...

चीनच्या न्यूज चॅनलमध्ये बातम्या देण्यासाठी ती पहिल्यांदाच आली आणि मग...

May 24, 2020, 06:20 PM IST

चीनकडूनच भारतीय लष्कराच्या कामात अडथळा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये तणावाचं हे वातावरण वाढलं होतं..... 

May 21, 2020, 08:34 PM IST

कोरोनाची भीती! चीनच्या राजकीय बैठकांमधून मांसाहार हद्दपार करण्याचा प्रस्ताव

वुहानच्या प्राणी बाजारातून पसरलेल्या कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे.

May 21, 2020, 05:32 PM IST

अमेरिकेचं 'WHO'ला धमकीचं पत्र, पण उत्तर दिलं चीनने

कोरोना व्हायरसवरुन अमेरिका, चीन आणि जागतिक आरोग्य संघटन यांच्यात रोजच शाब्दिक चकमकी होत आहेत.

May 20, 2020, 01:35 PM IST

चीनला आणखी एक धक्का! 'ही' कंपनी भारतात उभारणार फॅक्टरी

कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे.

 

May 18, 2020, 01:07 PM IST

चीनला धक्का, ही कंपनी संपूर्ण उत्पादन भारतात हलवण्याच्या तयारीत

कोरोना व्हायरसमुळे संकटात सापडलेल्या चीनला आणखी एक धक्का लागला आहे.

May 17, 2020, 02:24 PM IST

मोदींच्या रणनितीला ट्रम्प यांचा धक्का, ऍपलला दिली धमकी

कोरोना व्हायरसच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रणनितीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्का दिला आहे.

May 17, 2020, 01:34 PM IST

देशात मोठ्या प्रमाणा बाधितांच्या आकड्यात वाढ, चीनला टाकले मागे

गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

May 16, 2020, 10:37 AM IST

संबंध तोडण्याच्या अमेरिकेच्या धमकीला चीनचं प्रत्युत्तर

कोरोना व्हायरसच्या संकटात चीन आणि अमेरिका यांच्यातला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

May 15, 2020, 09:01 PM IST

चौफेर टीकेनंतर चीनला या देशाची साथ, एकत्र बनवणार कोरोनावर लस

कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जगभरातून चीनवर टीका होत आहे.

May 15, 2020, 04:03 PM IST