china

चीनमध्ये एकाच आठवड्यात तिसरं शहर Lockdown, लाखो लोकं घराच कैद

चीनच्या 11 प्रांतांमध्ये संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत

Oct 28, 2021, 09:00 PM IST

'शत्रू'चा कर्दनकाळ ठरणार, 5000 किमीपर्यंत मारा करणाऱ्या 'अग्नी-5' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

शत्रूचा सहज वेध आणि अचूक मारा करणाऱ्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची (Ballistic Missile, Agni-5) यशस्वी चाचणी घेण्यात आली.  

Oct 28, 2021, 07:40 AM IST

40 लाख लोकसंख्या, 6 कोरोना रुग्ण, तरीही संपूर्ण शहरात चीनने लावला लॉकडाऊन

फक्त ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही संपू्र्ण शहरात का केलं गेलं लॉकडाऊन

Oct 26, 2021, 02:56 PM IST
China Corona Outbreak Returns As Lockdown In Various Parts Of China PT3M23S

VIDEO : बीजिंगसह काही ठिकाणी लॉकडाऊन

VIDEO : बीजिंगसह काही ठिकाणी लॉकडाऊन

Oct 22, 2021, 09:10 AM IST

चीनमध्ये कोरोना परतला; शाळा, विमानसेवा बंद तर अनेक ठिकाणी लॉकडाऊन

Corona returns in China​ : चीनमध्ये कोरोना परतला आहे. कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील शाळा आणि विमान सेवा वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. 

Oct 22, 2021, 08:21 AM IST

चीनच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने तैनात केले बोफोर्स तोफा

भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील एलएसीच्या पुढे असलेल्या भागात बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत.

Oct 20, 2021, 07:30 PM IST

चीन आता सीमा ओलांडू शकणार नाही, अरुणाचल प्रदेशात प्रथमच एव्हिएशन ब्रिगेड तैनात

भारतीय लष्कराने (Indian Army) अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) प्रथमच एव्हिएशन ब्रिगेड तैनात केली आहे.  

Oct 19, 2021, 11:20 AM IST

दुष्ट ड्रॅगनला पडली प्रेमाची गरज, प्रेम करणाऱ्यांसाठी चीन सरकारकडून ही नवी सोय

प्रेम करण्यासाठी खास सुट्टी मिळणार? या प्रांतात करता येतंय लव लीव'साठी अप्लाय

Oct 14, 2021, 08:41 PM IST

LAC वर चीनची नवी चाल, एकीकडे चर्चा दुसरीकडे सीमेवर बांधतोय सैन्यासाठी चौक्या

एकीकडे भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे शेजारील देश गुपचूपपणे सीमेवर बांधकाम करतोय. 

Oct 13, 2021, 05:58 PM IST

क्रुरतेचा कळस... या देशात WhatsApp वापरल्यामुळे महिलांना केलं जातंय कैद

 परिस्थिती पाहून मन पिळवटून जात आहे... 

Oct 13, 2021, 10:12 AM IST
India China 13th Round Of Meeting On Ladakh Standoff PT3M3S

VIDEO : भारत-चीनमध्ये आज लष्करी पातळीवर चर्चा

India China 13th Round Of Meeting On Ladakh Standoff

Oct 10, 2021, 01:30 PM IST

ZEEL-Invesco Case: NCLT कडून ZEE एंटरटेनमेंटला दिलासा, 22 ऑक्टोबरपर्यंत वाढवली मुदत

ZEEL-Invesco प्रकरणी सध्या वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या मोठी अपडेट हाती येत आहे. 

Oct 8, 2021, 08:37 PM IST

अरुणाचल प्रदेशावर चीनचा डोळा, 2040 पर्यंत ताबा घेण्यासाठी तयारी?

 उत्तराखंडनंतर चिनी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Oct 8, 2021, 03:34 PM IST