कोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार
चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
Mar 19, 2022, 08:35 PM ISTअमेरिकेची चीनला तंबी, रशियाला मदत कराल तर....!
US warns China : युक्रेन रशिया युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला जोरदार तंबी दिली.
Mar 19, 2022, 07:29 PM ISTभारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांचा गंभीर इशारा
भारतात चौथी लाट कधी येणार यावर तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.
Mar 19, 2022, 12:31 PM ISTकधीही लॉकडाऊन न लावलेल्या देशात कोरोनाचा कहर, एका दिवसात 6 लाख रुग्ण
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये कोविड-19चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या देशाने कोरोनाच्या लाटेच्यावेळी कधीही लॉकडाऊन (lockdown) लावला नव्हता. मात्र, त्याच देशात आता एका दिवसात कोरोनाचे विक्रमी 6 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहे.
Mar 17, 2022, 02:14 PM ISTकोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Mar 16, 2022, 05:47 PM ISTचीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट
Covid-19 outbreak in South Korea : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले आहे. कारण चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे.
Mar 16, 2022, 04:51 PM ISTVIDEO | पुन्हा कोरोना युद्ध
China Once Again Batteling With Corona As Airport Closed In Lockdown
Mar 15, 2022, 08:35 PM ISTCorona News : दोन वर्षांतील सर्वाधिक रुग्णसंख्यावाढ; 10 शहरांमध्ये लॉकडाऊन
लॉकडाऊन नाही ना लागणार, भीतीचं वातावरण...काळजी घ्या
Mar 15, 2022, 11:43 AM ISTVideo | चिनमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, जगाचं टेन्शन वाढलं
China Spike Fourth Wave Of Covid 19
Mar 14, 2022, 10:05 PM ISTVIDEO : पुन्हा एकदा 'डरना जरूरी है', पुन्हा कोरोनो युद्ध
VIDEO : पुन्हा एकदा 'डरना जरूरी है', पुन्हा कोरोनो युद्ध
Mar 14, 2022, 04:05 PM ISTकोरोना पुन्हा येतोय; 2 शहरांमध्ये लावले कठोर निर्बंध
दोन शहरांमध्ये कोरोनाचे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
Mar 14, 2022, 12:44 PM ISTVideo | सावधान 'तो' परत येतोय... चीनमधील कोरोना रुग्ण संख्या वाढली
china corona cases have increased and they have put lockdown in some areas
Mar 13, 2022, 10:05 PM ISTVIDEO! कोरोनाची धास्ती, चीनच्या चांगचुन शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन
China Corona Changchun City Lockdown
Mar 12, 2022, 05:05 PM ISTVideo : कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन
China Lockdown As Corona Surge
Mar 12, 2022, 10:20 AM IST