children found

एका अॅपमुळे लागला २६० बेपत्ता मुलांचा शोध

आज मोबाईलवर अनेक नवीन नवीन अॅप पाहायला मिळतात. अॅपच्या माध्यमातून अनेक कामं सोपी झाली आहेत. पण चीनमध्ये तर एका अॅपमुळे चक्क २६० बेपत्ता मुलांचा शोध लागला आहे. चीनच्या सुरक्षा मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चीनमध्ये मुलांचे अपहरण होण्याचं प्रमाण अधिक आहे. चीनमध्ये दरवर्षी २ लाखांहून अधिक लहान मुले बेपत्ता होतात. किडनी आणि सेक्स रॅकेटसाठी या मुलांचे अपहरण केलं जात असल्याचं समोर आलंय.

Nov 16, 2016, 08:18 PM IST