Chhaava: विकी कौशलचा 'छावा' मराठीत प्रदर्शित होणार?
Chhaava In Marathi: विकी कौशलचा छावा चित्रपटात मराठीत येणार, मंत्री उदय सामंत यांनीच तसे संकेत दिले आहेत.
Feb 19, 2025, 09:18 AM ISTChhaava Screening: 'छावा' चित्रपटातील 'हा' सीन पाहताना अचानक प्रेक्षक संतापला अन् थिएटरचा पडदा फाडला
अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंधानाच्या अभिनयाने नटलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'छावा' चित्रपट जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या दरम्यान चित्रपट पाहणाऱ्या एका अमराठी प्रेक्षकाने थेट मल्टीफ्लेक्सची स्क्रीनच फोडली.
Feb 18, 2025, 02:31 PM IST