टेस्ट टीममध्ये निवड झाल्याच्या एका तासात मोहम्मद शमीला धक्का
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे.
Jul 18, 2018, 08:21 PM IST३१ मार्चनंतर या बँकाचे चेक चालणार नाहीत, एसबीआयने दिली माहिती
एसबीआयच्या असोसिएट बँका आणि भारतीय महिला बँकेचे चेकबुक ३१ मार्चपर्यंत बदलून घेण्याबाबाबतचे आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेत.
Mar 21, 2018, 12:17 PM ISTमुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले चेक बोगस, १५१ वटलेले नाहीत!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अनेक जण उदारहस्ते मदत करतात. मात्र असेही काही महाभाग आहेत ज्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेले धनादेशच वटलेले नाहीत.
Nov 30, 2017, 04:52 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुसऱ्यांदा कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवडमधल्या चंद्रकांत कुलकर्णी यांचं मन की बातमधून दुस-यांदा कौतुक केलं.
Sep 24, 2017, 10:51 PM ISTपिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत कुलकर्णींचं मोदींकडून दुस-यांदा कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2017, 09:13 PM ISTमुंबई भाजपची नजरचूक सोशल मीडियावर ट्रोल; तेजस्वी यादवांनीही केली टीका
पूराच्या पाण्याचा तडाखा बसलेले बिहारमधील २० जिल्हे अद्यापही पुरेसे सावरले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना देशभरातून मदत येत आहे. महाराष्ट्र भाजपनेही बिहार भाजपकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चेक स्वरूपात रक्कम दिली. दरम्यान, चेक लिहीताना अक्षरी रक्कम आणि संख्येतील रक्कम यात घोळ झाल्यामुळे हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला.
Sep 17, 2017, 04:39 PM ISTराज्य सरकारचा मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटींचा पहिला हफ्ता
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई महापालिकेला ६४७.३४ कोटी रुपयांचा पहिला हफ्ता दिला आहे.
Jul 5, 2017, 05:24 PM ISTलासलगावात शेतमालाचे पैसे मिळणार चेकनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 07:46 PM ISTचेकवरील 'त्या' २३ नंबरचा अर्थ काय...घ्या जाणून
चेकचा वापर साधारणपणे सर्वच ठिकाणी केला जातो. चेकवरील रक्कम, सही, नाव तसेच चेक नंबरबाबत सर्वांनाच माहिती असते. मात्र चेकवरील त्या २३ डिजीट नंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? ते २३ डिजीट चेकवर का दिलेले असतात...घ्या जाणून
Apr 16, 2017, 07:19 PM ISTकर्मचाऱ्यांचे पगार बँक खात्यात किंवा चेकने जमा करणे बंधनकारक
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत 'पेमेंट ऑफ वेजेस' अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार चेकने द्यावे लागणार आहेत. १० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना हा नियम लागू असणार आहे.
Dec 21, 2016, 01:00 PM ISTनोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना रोख रकमेऐवजी धनादेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2016, 03:36 PM IST'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'
रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत.
Nov 13, 2016, 05:54 PM ISTसही रे सही !
तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.
Dec 4, 2012, 12:59 PM ISTचेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास
तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळे तुमचे काही खरे नाही.
Dec 3, 2012, 08:43 AM ISTचेक नाही वटला, तर बँक वठणीवर येणार...
बँकेचे व्यवहार म्हटंले की, अनेक वेळेस वेळकाढूपणा केला जातो. मग त्यात महत्त्वाच काम म्हणजे आपल्याला मिळालेला चेक वटला जाणं.
Aug 15, 2012, 01:40 PM IST