chennai super kings

MS Dhoni: 'आधी धोनी मग जड्डू' पण गणित काय जमेना, आता 'हा' खेळाडू करणार चेन्नईचं नेतृत्व!

IPL 2023 CSK Captain : मागील आयपीएल हंगामात धोनीने (MS Dhoni) चेन्नईचं नेतृत्व सोडलं. त्यानंतर चेन्नईची जबाबदारी रविंद्र जडेजाकडे (Ravindra jadeja) सोपवण्यात आली. मात्र...

Nov 16, 2022, 05:56 PM IST

IPL 2023 Mini Auction : 10 संघांनी सोडले 85 खेळाडू, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Nov 15, 2022, 10:39 PM IST

IPL 2023 Retention: रवींद्र जाडेजा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी फीट? सीएसकेने सांगितलंच

धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईने आयपीएलच्या (IPL) इतिहासात 4 वेळा ट्रॉफी जिंकली.

Nov 15, 2022, 08:24 PM IST

IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!

IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

Nov 15, 2022, 07:47 PM IST

IPL 2023: मुंबईचे 5 तर चेन्नईच्या 4 खेळाडूंना डच्चू, वाचा कोण रिटेन कोण रिलीज?

IPL 2023 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीआयला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

Nov 12, 2022, 10:55 PM IST

IPL 2023 : मुंबईचा मोठा निर्णय, टीमसोबत सुरुवातीपासून असलेल्या स्टार खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीायला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवली आहे.

 

Nov 11, 2022, 08:34 PM IST

MS Dhoni Ravindra Jadeja IPL 2023: महेंद्रसिंह धोनी CSK साठी पुन्हा ठरला संकटमोचक, 'तो' वाद मिटवलाच

चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' खेळाडू पुन्हा दिसणार पिवळ्या जर्सीत मैदानात

Nov 4, 2022, 04:09 PM IST

माही बनवणार तामिळमध्ये पहिला चित्रपट, जवळची व्यक्ती असणार प्रॉडक्शन हाऊसची एमडी

महेंद्रसिंग धोनी टाकतोय फिल्मी दुनियेत पाऊल

Oct 26, 2022, 07:20 PM IST

Asia Cup 2022: MS Dhoni बनला पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण, कसं ते जाणून घ्या...

Asia Cup 2022: आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने मोठा खुलासा केला आहे. या मोठ्या विजयामागे धोनीच्या कर्णधार टीम चेन्नई सुपर किंग्जचा हात असल्याचे त्याने सांगितले. 

Sep 13, 2022, 08:50 AM IST

IPLच्या पुढच्या पर्वात CSK संघाची धुरा 'या' खेळाडूकडे, सीईओंनी केला खुलासा

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण असेल? याबाबत जगभरातील क्रीडारसिकांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. 

Sep 4, 2022, 01:10 PM IST

रविंद्र जडेजा CSK ची साथ सोडणार? 'हे' आहे कारण

टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

Aug 5, 2022, 08:50 AM IST

IND vs ENG : मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी, इंग्लंड 284 धावांवर ऑलआऊट

 इंग्लंडचा पहिला डाव 284 धावावर ऑलआऊट झाला आहे. 

Jul 3, 2022, 07:46 PM IST

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोत बाचाबाची,मैदानातला वादाचा VIDEO आला समोर

टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे.

Jul 3, 2022, 05:29 PM IST

IPL मधील वादावर आता थेटचं बोलला Ravindra Jadeja, म्हणतो...

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा संध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. 

Jul 3, 2022, 01:06 PM IST