check

200 रुपयांपेक्षाही स्वस्त PSU शेअर; 46 टक्क्यांपर्यंत देऊ शकतात परतावा

 सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर शेअर बाजारात काही पीएसयु स्टॉकचे वॅल्युएशन चांगले राहिले आहे.

Nov 15, 2021, 01:29 PM IST

एजेंटशिवाय करा तत्काळ कन्फर्म टिकिट बुकिंग; जाणुन घ्या सोप्पा पर्याय

आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःच कन्फर्म तत्काळ टिकिट बुक करू शकता.

Nov 13, 2021, 12:04 PM IST

काय असते रेल्वेची डायमंड क्रॉसिंग? जी भारतात फक्त एकाच ठिकाणी

डायमंड क्रॉसिंगचं काय आहे वेगळेपण?

Nov 12, 2021, 12:52 PM IST

200 रुपयांहून स्वस्त PSU शेअर देणार भरघोस कमाई; ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणूकीचा सल्ला

200 रुपयांहून कमी किमतीच्या या शेअरने गेल्या वर्षभरात 62 टक्के रिटर्न दिला असून पुढे देखील गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न देण्याची क्षमता आहे

Nov 8, 2021, 11:33 AM IST

Paytm IPO | गुंतवणूकदारांची उत्सुकता संपली; या तारखेला खुला होणार पेटीएमचा आयपीओ

 डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम(Paytm)च्या आयपीओची अनेक गुंतवणूकदार वाट पाहत होते. हा आयपीओ 18300 कोटींचा असणार आहे

Oct 28, 2021, 03:32 PM IST

Policybazaar IPO: सणासुदीच्या काळात कमाईची संधी; आयपीओतून मिळवा बक्कळ रिटर्न्स

Policybazaar IPO latest News : शेअर बाजारात आयपीओसाठी गुंतवणूकदार तयार आहेत. अनेक मोठे आयपीओ बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.

Oct 27, 2021, 09:53 AM IST

TECH Mahindra मध्ये रेकॉर्डब्रेक तेजी; तुफान कमाईसाठी ब्रोकरेज हाऊसचे नवीन टार्गेट

आज टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये दमदार तेजी दिसून आली आहे. शेअरमध्ये 7 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

Oct 26, 2021, 12:04 PM IST

तुफान वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर! तुमच्या बजेटमधील हे आहेत बेस्ट ऑप्शन

 जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे नियोजन करीत असाल तर, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करायला हवा.

Oct 26, 2021, 10:00 AM IST

IPO Alert | पैसा ठेवा तयार; Nykaa चा IPO या तारखेला होणार खुला; जाणून घ्या सविस्तर

ब्युटी स्टार्टअप ब्रॅंड नायका ऑपरेट करणारी कंपनी FSN ई-कॉमर्स वेंचर्स लिमिटेडचा आयपीओ 28 ऑक्टोबरला खुला होणार आहे

Oct 23, 2021, 12:09 PM IST

Paytm IPO | देशातील सर्वात मोठ्या IPO ला सेबीकडून मंजूरी; 16,600 कोटी उभारणार

डिजिटल फायनान्शिएल सर्विसेस कंपनी पेटीएम (Paytm)च्या 16 हजार 600 रुपयांच्या आयपीओ (IPO) ला मंजूरी देण्यात आली आहे. 

Oct 23, 2021, 09:58 AM IST

वाईन, व्हिस्की, वोडका, बिअर, ब्रँडी, रम... या सर्वांमध्ये फरक काय? जाणून घ्या

बऱ्याच लोकांना बिअर, वोडका आणि वाइन हेच तीन प्रकार माहित असतात.

Oct 16, 2021, 12:40 PM IST

PM Kisan | या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हफ्ता; यादीत चेक करा तुमचे नाव

 पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. 

Oct 13, 2021, 02:59 PM IST

शाहरुख खानच्या ड्रायवरला NCB ने पाठवली नोटीस; ड्रग्ज प्रकरणी विचारपूस होणार

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी तपास गतीने वाढवला आहे. रोज या प्रकरणात नव-नवीन लोकांची नावं समोर येत आहेत.

Oct 9, 2021, 04:37 PM IST

कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना; 10 ते 15 वर्षांनी मिळणार इतका रिटर्न

कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड कमी जोखीमेत जास्त परतावा देणारा उत्तम पर्याय आहे

Oct 2, 2021, 09:08 AM IST