cheated to candidate

'50 लाख द्या उमेदवारी मिळवून देतो' आमदारांना तिकिटासाठी गंडा घालणारे 2 'नटवरलाल' पोलिसांच्या जाळ्यात

aharashtra VidhanSabha Election : वेगवेगळी आमिषं दाखवून सामान्यांना गंडा घातल्याची अनेक उदाहरणं आपण रोज पाहतो. पण विधानसभा निवडणुकीत चक्क उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

Oct 26, 2024, 08:58 PM IST