Saturday panchang : आज आश्विन महिन्यातील दशमी तिथीसह अनफा योग! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून शुभ मुहूर्त

26 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज दशमी तिथी आहे. दिवाळी जवळ आली आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे दिवाळीची तयारी जोरदार करण्यात येईल. 

नेहा चौधरी | Updated: Oct 26, 2024, 07:58 AM IST
Saturday panchang : आज आश्विन महिन्यातील दशमी तिथीसह अनफा योग! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून शुभ मुहूर्त  title=
saturday panchang 26 october 2024 panchang in marathi

Panchang 26 October 2024 in marathi : बघता बघता दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. आज शनिवार असल्याने अनेकांना सुट्टी आहे. त्यात घरातील लहान मुलांना सुट्टी लागली आहे. त्यामुळे आज अनेक जण खरेदीच्या मूडमध्ये असणार आहेत. शिवाय घरात फराळाची लगबग असणार आहे. अशात कुठल्याही कामाची सुरुवात करताना आजचा दिवस पंचांगानुसार कसा असेल जाणून घ्या आजचं पंचांग 

आज पंचांगानुसार (Panchang Today) अनफा योग, शुक्ल योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज सिंह राशीत असणार आहे. (saturday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या.  (saturday panchang 26 october 2024 panchang in marathi ) 

पंचांग खास मराठीत! (26 october 2024 panchang marathi)

वार - शनिवार 
तिथी - दशमी - 29:26:43 पर्यंत
नक्षत्र - आश्लेषा - 09:46:38 पर्यंत
करण - वणिज - 16:22:21 पर्यंत, विष्टि - 29:26:43 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शुक्ल - 29:56:16 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:29:12
सूर्यास्त - 17:40:30
चंद्र रास - कर्क - 09:46:38 पर्यंत
चंद्रोदय - 25:49:59
चंद्रास्त -  14:35:59
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:11:17
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:29:12 पासुन 07:13:58 पर्यंत, 07:13:58 पासुन 07:58:43 पर्यंत
कुलिक – 07:13:58 पासुन 07:58:43 पर्यंत
कंटक – 11:42:28 पासुन 12:27:14 पर्यंत
राहु काळ – 09:17:02 पासुन 10:40:56 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम –13:11:59 पासुन 13:56:44 पर्यंत
यमघण्ट – 14:41:29 पासुन 15:26:14 पर्यंत
यमगण्ड – 13:28:46 पासुन 14:52:40 पर्यंत
गुलिक काळ – 06:29:12 पासुन 07:53:07 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:42:28 पासुन 12:27:14 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)