VIDEO : टीम इंडियाला मिळाला नवीन 'लेग स्पीनर'
टीम इंडियात एक नवीन लेग स्पीनर तयार होतोय... हा खेळाडू दुसरा-तिसरा कुणीही नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे.
Jun 6, 2017, 09:52 PM ISTएकही पराभव नाही तरी ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर?
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांवर पाऊस पाणी फिरवण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2017, 06:59 PM ISTLive ENG vs BAN: इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. बांगलादेशने निर्धारीत ५० षटकात जिंकण्यासाठी इंग्लडसमोर ३०६ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने आपला सहा गडी गमावून हा धावांचा डोंगर उभा केला आहे.
Jun 1, 2017, 07:24 PM ISTLive ENG vs BAN: तमीम इकबालचे शानदार शतक
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या तमीम इकबाल याने १२८ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला मजबूत स्थिती आणले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७मधील ही पहिली सेंच्युरी आहे.
Jun 1, 2017, 06:41 PM ISTLive ENG vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना, बांगलादेश मजबूत स्थितीत
ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९ तर मुशफिकूर रहिम ६५ धावांवर खेळत आहे.
Jun 1, 2017, 05:58 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.
Jun 1, 2017, 11:43 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार
चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
May 31, 2017, 06:14 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
विराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
May 31, 2017, 04:00 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद सुरु झालाय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याची चर्चा आहे. कोच कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह काही क्रिकेटपटू नाराज असल्याचं बोललं जातंय.
May 31, 2017, 02:52 PM ISTसराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला.
May 31, 2017, 01:23 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीआधी दक्षिण आफ्रिकेची अनोखी हॅटट्रिक
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यास अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने अनोखी हॅटट्रिक केलीये.
May 31, 2017, 12:56 PM IST१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.
May 30, 2017, 08:08 PM ISTVIDEO : आठवतेय का युवीची १७ वर्षांपूर्वीची चॅम्पियन्स ट्रॉफीतील वादळी खेळी
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांपूर्वी युवराज सिंग याची तुफान खेळी तुम्हाला आठवतेय का?
May 30, 2017, 08:02 PM ISTमहामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
May 29, 2017, 07:00 PM ISTभारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवलेय. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडला ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही.
May 28, 2017, 06:11 PM IST