champions trophy 2025

थेट पाकिस्तानात Ind vs Pak सामना? विराट, रोहित खेळणार? तारीखही जाहीर

India vs Pakistan On Lahore Ground: भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पाकिस्तानी संघाला 6 धावांनी पराभूत केलं. भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारताच्या नव्या दौऱ्यासंदर्भातील तपशील समोर आला आहे.

Jul 3, 2024, 07:39 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.

Jul 1, 2024, 11:43 AM IST

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामना

Ind vs Paki clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. 

Jun 10, 2024, 03:33 PM IST

टीम इंडिया पाकिस्तानामध्ये खेळायला जावंच लागणार? PCB ने बनवला मास्टर प्लॅन

Team India To Play In Pakistan: भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर यावा म्हणून पीसीबीचा स्पेशल प्लॅन

May 8, 2024, 04:16 PM IST

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST

IND vs PAK : चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही? रिपोर्टमधून मोठा खुलासा

Champions Trophy 2025 : आगामी 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने आता टीम इंडिया (IND vs PAK) पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का? असा सवाल विचारला जातोय.

Apr 24, 2024, 03:53 PM IST

IND vs PAK: तब्बल 60 वर्षांनी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर, केंद्र सरकारचा हिरवा कंदील

Davis Cup IND vs PAK : भारतीय संघ डेव्हिस चषकासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. केंद्र सरकारने पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली असून तब्बल 60 वर्षांनी भारत पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 28, 2024, 10:33 AM IST

David Warner Retirement : चॅम्पियन ट्रॉफी खेळायची होती तर डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती का घेतली? म्हणतो...

David Warner Retirement :  वादाच्या भोवऱ्यात सापडून देखील स्वत:ला सिद्ध करण्याचं सामर्थ्य डेव्हिड वॉर्नरमध्ये होतं आणि त्याने ते करुन देखील दाखवलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना डेव्हिड वॉर्नरने (Champions Trophy) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.

Jan 1, 2024, 03:49 PM IST

काय सांगताय काय... Team India पाकिस्तानात जाणार? PCB ने तयार केला प्लॅन B

Sending Indian Team To Pakistan: सध्या भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.

 

Dec 26, 2023, 10:41 AM IST

'...तर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करणार'; भारताचा उल्लेख करत पाकिस्तानचा ICC ला इशारा

जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. 

 

Nov 26, 2023, 06:20 PM IST

अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!

Afghanistan qualified 2025 Champions Trophy : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.

Nov 3, 2023, 11:51 PM IST

England qualification scenario : वर्ल्ड कप तर गेला, चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा कसं असेल समीकरण

England qualification scenario: वर्ल्ड कप 2023 च्या पाईंट्स टेबलमध्ये इंग्लंड शेवटच्या स्थानावर आहे. त्यांच्या खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..

Oct 30, 2023, 10:54 PM IST