मॅचआधी अचानक मैदानावर विमानं आली अन्...; खेळाडू, चाहतेही घाबरले! पाकिस्तानातील Video पाहाच
Champion Trophy 2025 Karachi Video: कराचीमधील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र या सामन्यातील एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
Feb 23, 2025, 10:55 AM ISTआजपासून ICC चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात; भारताचे सर्व सामने दुबईत
ICC Champion Trophy Indian Matches In UAE
Feb 19, 2025, 11:00 AM ISTChampion Trophy पूर्वी टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज, पण रोहित शर्मानेच दिला किंग कोहलीला 'जोर का झटका'
ICC Odi Rankings: चॅम्पियन ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वनडे रँकिंगमध्ये उल्लेखनिय कामगिरी करत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 13, 2024, 03:56 PM ISTपाकिस्तान विरुद्ध रोहित शर्माची शेवटच्या 10 सामन्यातील कामगिरी...
Rohit Sharma vs Pakistan Last 10 Innings: रोहित शर्माला उगाच रो हिट शर्मा म्हटले जात नाही. एकानंतर एक अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करणारा रोहित आशिया कपमध्ये काय धमाल करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातही भारत पाकिस्तान सामना सर्वांचा आवडता विषय. एक नजर रोहितने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या रेकॉर्ड्सवर टाकूया…
Aug 30, 2023, 02:10 PM ISTबीसीसीआयची आयसीसीला धमकी, चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर पडू
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) आणि इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (आयसीसी) यांच्यामध्ये विवाद सुरु झाला आहे. क्रिकेट बोर्ड भेदभाव करत असल्याच्या प्रकरणात बीसीसीआयने आयसीसीला धमकावलं आहे की, ते चँपियंस ट्रॉफी २०१७मधून नाव परत घेवू. काही दिवसापूर्वी आयसीसीच्या फायनंस कमेटीच्या बैठकीत बीसीसीआयला सहभागी नव्हतं केलं गेलं. यानंतर या वादाला सुरुवात झाली.
Sep 11, 2016, 09:55 AM ISTकांगारूंची इंग्लडसमोर शरणागती
इंग्लडने ठेवलेल्या २६९ धावांचा पाठलाग करता करता ऑस्ट्रेलियाची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २२१ धावांपर्यंत मजल मारली.
Jun 9, 2013, 10:53 AM IST