champion trophy 2017

रोहित शर्माने केला इंग्लंडच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड

रोहित शर्माच्या शतकासह इंग्लंडच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. इंग्लंडच्या मैदानावर रोहित शर्माचे शतक हे 1000 वे शतक ठरले आहे.

Jun 17, 2017, 05:04 PM IST

बांग्लादेशला नमवल्यानंतर विराट कोहली म्हणतो...

विराट कोहलीने बांग्लादेशविरूद्ध उपांत्य फेरीत ९६ धावा करुन भारताला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली

Jun 17, 2017, 01:30 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेचे पाकिस्तानसमोर २२० धावांचे आव्हान

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकत निर्धारित ५० षटकात ८ बाद २१९ धावा केल्या आहेत. हा सामना जिंकून पाकिस्तान स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याच्या तयारी आहे. 

Jun 7, 2017, 09:50 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिका अडचणीत, पाकिस्तानचे गोलंदाज चालले..

 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर प्रचंड दबाब टाकला. 

Jun 7, 2017, 08:10 PM IST

धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

May 26, 2017, 12:08 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक

१ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.

May 24, 2017, 07:06 PM IST