बापरे... मुंबईत 140 कोटी रुपयांची चोरी; आधार कार्ड, पॅनकार्ड वापरुन...
Rs 140 Crore Case: हा सारा धक्कादायक प्रकार मुंबईमध्ये घडला असून फसवणुकीसाठी आरोपीने अनेक आयकार्ड आणि पॅनकार्ड वापरलेत.
Feb 13, 2025, 10:53 AM ISTसरकारसाठी आनंदाची बातमी; 6 वर्षांचा रेकॉर्ड मोडत 1.87 लाख कोटींचा GST जमा
GST Collection : एप्रिल 2023 मधील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने इतिहास रचला आहे. जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले असून, त्यानुसार एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 1.87 लाख कोटी रुपये झाले आहे, जो आतापर्यंतचा ऐतिहासिक विक्रम आहे.
May 1, 2023, 07:30 PM ISTखूशखबर ! सेंकड हँडवस्तूवर नाही लागणार जीएसटी
१ जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. यानंतर सरकारने स्पष्ट केलं आहे की, जर सेकंड हँड वस्तू कमी किंवा जास्त किंमतीत विकली गेली तर त्यावर जीएसटी नाही लागणार.
Jul 16, 2017, 12:11 PM IST