century

Ind vs Eng : दुसऱ्या वनडेत अम्पायरची एक चूक टीम इंडीयाला पडली भारी

 पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित

Mar 27, 2021, 10:17 AM IST

सेंच्युरीसाठी तरसतोय कोहली, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार का ?

विराट कोहली सध्या सेंच्युरीची वाट पाहतोय

Mar 27, 2021, 09:16 AM IST

अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात शतक ठोकत सचिनसह अनेकांना टाकलं मागे

भारतीय टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणेचं दमदार शतक

Dec 27, 2020, 05:06 PM IST

कोहलीचे 2020 या वर्षात एकही शतक नाही, यावर वॉनने दिली अशी प्रतिक्रिया

माईकल वॉनची विराटबाबत अशी प्रतिक्रिया

Dec 1, 2020, 03:15 PM IST

IPL 2020: शतक ठोकण्यापूर्वी घाबरला होता केएल राहुल, मॅचनंतर खुलासा

मैदानावर उतरण्याधी घाबरला होता केएल राहुल, पण तरीही ठोकले शतक

Sep 25, 2020, 03:20 PM IST

हाताला 10 टाके असताना ही जेव्हा या भारतीय खेळाडूने आयपीएलमध्ये ठोकलं होतं शतक

आयपीएलमध्ये एका मोठ्या काळानंतर सगळे भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

Aug 25, 2020, 04:20 PM IST

जेव्हा गंभीर म्हणाला, 'धोनीमुळे वर्ल्ड कप फायनलमधलं शतक हुकलं'

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाला आज ९ वर्ष झाली आहे.

Apr 2, 2020, 10:25 PM IST

हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच, ५५ बॉलमध्ये ठोकले १५८ रन

दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या वादळी खेळी सुरुच आहेत.

Mar 6, 2020, 05:39 PM IST

IND vs NZ: केएल राहुल 'द्रविड'च्या पंगतीत, विराटलाही मागे टाकलं

केएल राहुलने विकेट कीपिंगला सुरुवात केल्यापासून त्याची तुलना राहुल द्रविडशी होऊ लागली आहे.

Feb 11, 2020, 06:40 PM IST

टेस्ट सीरिजआधी रहाणे फॉर्ममध्ये, 'न्यूझीलंड-ए'विरुद्ध शतक

न्यूझीलंडमध्ये भारतीय क्रिकेटपटूंची शानदार कामगिरी

Feb 10, 2020, 06:19 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : पाकिस्तानला धूळ चारण्यात भारत 'यशस्वी', फायनलमध्ये धडक

अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताने पाकिस्तानला लोळवत फायनलमध्ये धडक मारली आहे.

Feb 4, 2020, 07:51 PM IST

भारताकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा, सीरिजमध्ये पुनरागमन

दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.

Dec 18, 2019, 09:29 PM IST

भारताने वेस्ट इंडिजच्या बॉलरना लोळवलं, रोहित-राहुलचं शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॅट्समननी तडाखेबाज खेळी केली आहे. 

Dec 18, 2019, 05:29 PM IST

१ मॅच ८ रेकॉर्ड! दीडशतकासोबतच रोहितचा विक्रमांचा पाऊस

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्माने दीडशतकी खेळी केली.

Dec 18, 2019, 05:12 PM IST

'वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे शतक हुकलं'

२०११ वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीमुळे आपलं शतक हुकल्याचं वक्तव्य गौतम गंभीरने केलं आहे. 

Nov 18, 2019, 05:34 PM IST