centre government

लष्करी भरती प्रक्रिया पेपर फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी : केंद्र सरकार

महाराष्ट्र राज्यात लष्करी भरती प्रक्रियेचा पेपर फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली.

Mar 22, 2017, 10:04 AM IST

एलफिनस्टनऐवजी प्रभादेवी नावाला विधानसभेत मंजुरी

मुंबईतल्या एलफिनस्टन स्टेशनचं नाव बदलून आता प्रभादेवी करण्यात करण्याच्या प्रस्तावाला आज विधानसभेत मंजूरी देण्यात आली. 

Dec 16, 2016, 12:11 PM IST

NEET बाबत केंद्र सरकारचा अध्यादेश

अपेक्षेनुसार केंद्र सरकारने अध्यादेश काढून यंदापुरती NEETनुसार वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती दिलीये. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. 

May 20, 2016, 01:29 PM IST

दुष्काळासाठी ४५०० कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४५०० कोटी रूपयांची मदत मागण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Nov 28, 2014, 12:02 AM IST

राज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री

दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.

Aug 25, 2012, 11:54 AM IST