Corona XE Varient | मुंबईत कोरोनाचा खतरनाक व्हेरियंट?
युरोपात आढळलेला कोरोनाचा XE व्हेरियंट (Corona XE Varient) मुंबईत आढळल्याची माहिती महापालिकेनं (BMC) दिली होती. मात्र केंद्र सरकारनं (Central Goverment) हा दावा फेटाळत अधिक तपासणी आवश्यक असल्याचं म्हटलंय.
Apr 7, 2022, 09:33 PM ISTXE variant in Mumbai | मुंबईत आढळेल्या रुग्णावरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार आमने-सामने
XE variant in Mumbai | मुंबई कोरोनाचा एक्सई व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. पण केंद्र सरकार एक्सई व्हेरिएंट आहे हे मानायला तयार नाही.
Apr 7, 2022, 01:54 PM ISTCOVID-19 शी संबंधित सर्व निर्बंध 'या' तारखेपासून संपुष्टात, मास्क घालणे बंधनकारक
Corona New guideline : कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.
Mar 23, 2022, 02:16 PM ISTएकही रुपया खर्च न करता असं मिळवा मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या संपूर्ण माहिती
ही योजना प्रत्येक राज्यातील 50,000 महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे.
Mar 22, 2022, 07:53 PM ISTVideo | 18 वर्षावरील सर्वांना बुस्टर डोस? काय आहे केंद्राचा विचार पाहा
Booster Dose For Above 18 Years see what central government decided
Mar 22, 2022, 06:35 PM ISTचौथ्या लाटेचे संकेत असताना केंद्र सरकाकडून गंभीर इशारा
केंद्र सरकारने सोमवारी कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे.
Mar 22, 2022, 02:12 PM ISTवाहन चालकांसाठी मोठा बातमी, केंद्र सरकारकडून नुकसान भरपाईत आठपट वाढ
मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, अशा घटनांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.
Feb 28, 2022, 09:42 PM IST
हीच शेवटची संधी, फक्त 24 तास बाकी! आजच करा हे काम नाहीतर होणार आर्थिक नुकसान
तुम्ही हे प्रमाणपत्र बँकेत जमा केलं नसेल तर आजच करा, नाहीतर होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान
Feb 27, 2022, 11:50 AM ISTRussia Ukraine Crisis | "आम्हाला सरकारवर पूर्ण विश्वास होता", यूक्रेनमधून परतलेले भारतीय विद्यार्थी भावूक
भारत सरकारच्या पुढाकाराने युक्रेनमधून 219 प्रवाशांना घेऊन पहिले विमान (operation Ganga) मुंबई (Mumbai) दाखल झाले.
Feb 26, 2022, 10:09 PM IST
मोठी बातमी । राज्यात या महिन्यापासून 100 टक्के अनलॉक
Unlock Maharashtra : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2022, 08:43 AM ISTकोरोना निर्बंधातून लवकरच सुटका; केंद्राच्या राज्यांना या सूचना
Corona restrictions : कोरोनामुळे (Covid-19) निर्बंधाच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेची आता निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2022, 08:01 AM ISTभाजपमध्ये गेलात की नोटीस... नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
काय बोलायचंय ते बोलून घ्या, ३ वाजल्यानंतर संजय राऊत टेक ओव्हर करतील
Feb 15, 2022, 12:32 PM ISTकेंद्र सरकार देणार या कर्मचाऱ्यांना दे धक्का, ही योजना बंद होणार
केंद्र सरकार मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकाने कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली कोविड-19 रिलिफ स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 15, 2022, 08:04 AM ISTCooking oil : खाद्यतेलाच्या किंमती नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय
Edible Oil : खाद्यतेलाच्या (Cooking oil) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 11, 2022, 01:19 PM IST१० रुपयांचं कोणतं नाणं खरं? सरकारने दूर केला गोंधळ
बाजारात १० रुपयांची वेगवेगळी नाणी असल्यामुळे सामान्यांचा व्यवहारात गोंधळ होतो. स्वतः अर्थ राज्यमंत्री यांनी दूर केला गोंधळ
Feb 11, 2022, 07:11 AM IST