8 वा वेतन आयोग लागू होणार नाही, तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार?
8th Pay Commission: केंद्र शासनानं अतापर्यंत अनेक वेतन आयोगांच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट दिली आहे. त्याचविषयीची ही मोठी बातमी...
Jan 16, 2025, 12:50 PM IST
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; 22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे सुट्टी
Half Day On 22nd January To Central Government Employee
Jan 18, 2024, 05:05 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 8th Pay Commission मुळे 'इतक्या' फरकानं वाढणार पगार
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सातत्यानं मिळणारी पगारवाढ पाहता तुम्हीही आता अशीच नोकरी शोधाल. लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग?
Dec 30, 2022, 02:40 PM IST
7th Pay Commission: 18 महिन्यांच्या DA Arrear बाबत मोठी बातमी, केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले...
7th Pay Commission : वित्त मंत्रालयाकडून (Finance Ministry) राज्यसभेत सांगण्यात आले की, आता 18 महिन्यांची डीए थकबाकी (DA Arrears)मिळणार नाही.
Dec 15, 2022, 03:59 PM IST7th Pay Commission: अखेर ती बातमी आलीच; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये घसघशीत वाढ
7th Pay Commission News : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे
Mar 30, 2022, 03:02 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बातमी! उद्या कॅबिनेटमध्ये DA वाढीबाबत मोठा निर्णय अपेक्षित
7th Pay Commission News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्याचा निर्देशांकांची सरासरी 351.33 झाली आहे. सरासरी निर्देशांकांवर 34.04% महागाई भत्ता मिळू शकतो. या आर्थिक वर्षातील शेवटच्या कॅबिनेट बैठकीत त्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Mar 29, 2022, 03:27 PM IST7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी अपडेट
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. पहिल्या 28% DA नंतर, 31% महागाई भत्ता देखील मंजूर करण्यात आला आहे.
Dec 15, 2021, 11:48 AM IST7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांठी गूड न्यूज, झटक्यात वाढणार इतका पगार
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) आणखी एक गूड न्यूज आहे.
Aug 27, 2021, 04:40 PM IST
सरकारी कर्मचार्यांसाठी चांगली बातमी! खात्यात 2,18,200 रुपये येतील, कसे ते जाणून घ्या
7th Pay Commission: बऱ्याच काळापासून महागाई भत्तेची (Dearness allowance) वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी (Central Government Employee's) चांगली बातमी आहे.
Jul 3, 2021, 10:52 AM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज
Good News For Central Government Employee Will Again Get Dearness Allowance
Mar 12, 2021, 10:30 PM IST7वं वेतन आयोग : सरकारी कर्मचार्यांना पुन्हा मिळणार मोठी खूषखबर
सध्या सार्या केंद्रीय कर्मचार्यांचे लक्ष 15 ऑगस्टला होणार्या मोदी सरकारच्या घोषणेकडे लागून राहिले आहे
Aug 7, 2018, 01:09 PM ISTखूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात होणार वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१८मध्ये कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात २१ हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते.
Sep 17, 2017, 10:52 AM ISTखुशखबर : आता दरवर्षीच वाढू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन
केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता दरवर्षीच वाढ होण्याची शक्याता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन असून, त्यावर लवकरच निर्णय होऊ शकतो.
Sep 7, 2017, 11:02 AM ISTसरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खूशखबर
पेंशनधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मोदी सरकार सगळ्या पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना आणणार आहे. पण पेंशनधारकांना ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे. सोबतच सरकारी कमचाऱ्यांच्या पेंशन स्कीममध्ये सुधार आणण्यासाठी एक उच्च स्तरीय कमिटी देखील नेमली जाणार आहे.
Jul 29, 2017, 11:44 AM ISTकेंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर !
देशातील जवळपास 1 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळू शकते. पुढच्या 2 दिवसांमध्ये कॅबिनेटमध्ये सातव्या वेतन आयोग लागू होवू शकतो अशी सुत्रांची माहिती आहे. बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
Jun 27, 2016, 04:47 PM IST