पाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं
भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.
Jan 21, 2018, 08:55 PM ISTपाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर, बीएसएफने १० पाकिस्तानी सैनिकांचा केला खात्मा
पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे.
Jan 20, 2018, 01:08 PM ISTभारताकडून पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला, ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
पाकिस्तानचे नापाक कृत्य सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून बुधवारी गोळीबार करण्यात आला.
Jan 18, 2018, 12:48 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबार, ३ जवान शहीद
भारताने शांतीसाठी केलेल्या हजारो प्रयत्नानंतर ही पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.
Dec 23, 2017, 05:57 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे.
Dec 3, 2017, 12:45 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.
Nov 17, 2017, 09:47 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा इथल्या अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे.
Sep 21, 2017, 01:41 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, बीएसएफ जवान शहीद
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.
Sep 15, 2017, 08:08 AM ISTपाकिस्तानने पुन्हा एकदा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानने पुन्हा एकदा नापाक हरकत करत जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत गोळीबार केला आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने बुधवारी केलेल्या या आगळीकीला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले.
Sep 13, 2017, 10:20 PM ISTपाकिस्तानकडून पुंछमध्ये पुन्हा गोळीबार
एलओसीवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्याने मंगळवार सकाळी जम्मूच्या पुंछ सेक्टरच्या बालाकोट आणि सौजेन भागात फायरिंग केली. पाकिस्तान दोन्ही भागात गोळीबार करत आहे. भारतीय जवानही पाकिस्तानला जोरदार प्रत्त्यूत्तर देत आहे.
Jul 18, 2017, 10:49 AM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2017, 02:12 PM ISTपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक महिला जखमी
पाकिस्तानच्या सेनेने शुक्रवारी उशिरा रात्री जम्मू कश्मीरमधीलपुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय जवानांनी कोणतीही हरकत नाही केली तरी पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असतो. या गोळीबारात शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे.
Jun 3, 2017, 10:23 AM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने पुंछमधील माल्ती सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे.
Mar 13, 2017, 01:04 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांची मोठी कारवाई
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात शिवाय अलावा बीमबेर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवर मोर्टार शेल टाकले. सतत गोळीबार सुरु आहे. भारतीय सेनेने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने देखील हत्यारांना वापर करत पाकिस्तानी सैन्याला उत्तर देत आहेत.
Nov 23, 2016, 12:52 PM ISTपाकिस्तानला चोख उत्तर देत अनेक चौक्या केल्या उद्धवस्त
पाकिस्तानजडून सतत गोळीबार सुरु आहे. आज सकाळपासूनच शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात २ भारतीय जवान शहीद झाले आहे. भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्या उद्धवस्त केल्या आहेत.
Nov 6, 2016, 06:21 PM IST