'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत.
Dec 24, 2017, 09:39 AM ISTकोर्टाच्या निकालानंतर लालूंनी दिली अशी प्रतिक्रिया
आरजेडीचे प्रमुख लालू यादव यांना चारा घोटाळ्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची सीबीआय स्पेशल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 05:14 PM ISTजाणून घ्या काय आहे चारा घोटाळा ?
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.
Dec 23, 2017, 04:59 PM ISTलालू यादव दोषी, आरजेडीची भाजपवर टीका
देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.
Dec 23, 2017, 04:43 PM ISTहत्या प्रकरणातील आरोपांवर गुरमीतचा आज निकाल
रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीम आज पुन्हा एकदा न्यायालयात फैसला होणार आहे. डेरा प्रमुखाचा अनुयायी आणि डेरा मॅनेजर रंजीत सिंह आणि सिरसाचा पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा आरोपही गुरमीतवर आहे. याच प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
Sep 16, 2017, 09:23 AM ISTसंजय राऊत यांना साक्षीसाठी CBI कोर्टाचे समन्स
अयोध्या प्रकरणात 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना CBI कोर्टाचे साक्षीसाठी समन्स बजावण्यात आलंय. 23 जूनला साक्ष देण्यासाठी लखनौ न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 15, 2017, 04:48 PM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 08:32 AM ISTसोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.
Dec 30, 2014, 08:07 PM ISTएन्काऊंटर प्रकरणी अमित शहा हाजीर हो
तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.
May 23, 2014, 08:23 AM ISTअनिल अंबानी सीबीआय कोर्टात!
२जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी खटल्याची साक्ष द्यायला रिलायंस एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी सीबीआय कोर्टात पोहोचले. अंबानींच्या साक्षीसाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.
Aug 22, 2013, 12:00 PM ISTशिक्षक भरती घोटाळा : ओम प्रकाश चौटाला दोषी
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.
Jan 16, 2013, 12:49 PM IST