canara bank

उन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...

देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत.  ग्राहकांना ही उन्हात  तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. 

Nov 17, 2016, 09:35 PM IST

कॅनरा बँकची एटीएम बस लोकांच्या मदतीला

बंगळुरू शहरात विविध ठिकाणी कॅनरा बँकची एटीएम बस लोकांच्या मदतीला धावून आली आहे. यामुळे काही प्रमाणात बंगळुर वासियांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी सुरूवातील ८०० लोकांनी या एटीएममधून एमजी रोडला ८ लाख रूपये काढले.

Nov 15, 2016, 08:39 PM IST

शॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक

May 14, 2016, 11:56 PM IST