सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव
Yoga Day Event Guinness World Record: गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन जागतिक योग दिनानिमित्त करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये तब्बल 1 कोटी 25 लाख लोकांनी सहभाग नोंदवला.
Jun 21, 2023, 11:40 AM ISTInternational Day of Yoga 2023 | आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन, पंतप्रधान मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार
International Day of Yoga 2023 Prime Minister Modi will celebrate Yoga Day in America
Jun 21, 2023, 08:55 AM ISTपहिल्यांदा योगा केल्याने शरीरावर काय होतो परिणाम ?
Yoga Day 2023 : जेव्हा तुम्ही पहिल्यांदा योगा करायला सुरुवात कराल तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्याला योगा करता येईल ना. काही चुकी तर होणार नाही. योगामुळे काही त्रास होणार नाही ना. असे एक ना अनेक प्रश्न असतात. मात्र, तुम्ही योग काळजी घेतली तर काहीही अडचण नसते. योगा केल्याने तणाव कमी होतो. शरीराला आराम मिळतो आणि तुम्ही ताजेतवान होता.
Jun 21, 2023, 08:49 AM ISTतुम्ही पहिल्यांदा योगा करताय, ही घ्या काळजी?
Yoga Day 2023 : योगसाधना ही भारतातील अशीच एक प्राचीन पद्धत आहे, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढवते. पूर्वीच्या काळी लोक पाण्यावर, दगडांवर, लाकडावर किंवा खडकांवर बसून योगासने करत असत, पण आधुनिक काळात ही जागा चटईंनी घेतली आहे. तुम्ही पहिल्यांदा योगा करत असाल तर काळजी घेतली पाहिजे?
Jun 21, 2023, 08:07 AM IST