Paytm FASTag बंद होणार? पैसे कसे ट्रान्सफर करायचे? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
Paytm FASTag Advisory: पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर आरबीआयने निर्बंध लागू केले आहेत. पण ही कारवाई केवळ पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडवर असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. पेटीएम अॅपवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
Feb 16, 2024, 05:22 PM ISTपेटीएम कायमचे बंद होणार ? संस्थापक म्हणाले, 'तुमचे आवडते अॅप...'
Paytm app: आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएम कंपनीने आपल्या यूजर्ससाठी महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
Feb 2, 2024, 06:30 PM IST'या' 3 तारखांना जन्मलेले लोक असतात खूप श्रीमंत!
ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, सर्व ग्रहांचा स्वतःचा एक खास अंक असतो. म्हणजेच सर्व ग्रहांना वेगवेगळे अंक देण्यात आले आहेत.
Jan 31, 2024, 05:58 PM ISTमहाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?
भारतात जमीन खरेदीसाठी राज्यानुसार वेगवेगळे नियम आहे. त्यानुसार महाराष्ट्रात तुमच्या नावावर किती एकर जमीन तुम्ही घेऊ शकता हे माहिती आहे का?
Jan 31, 2024, 03:35 PM IST'पैसे कर्मचाऱ्यांनाही वाटा' या 5 जणांनी रोज 8 कोटी खर्च केले तरी संपायला 500 वर्ष लागतील
Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
Jan 16, 2024, 03:15 PM ISTहे खरंय! अंबानींच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारनंच केली खरेदी
Reliance News : अंबानींच्या विस्तीर्ण व्यवसायामधील ही एक कंपनी खरेदी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
Jan 2, 2024, 11:01 AM IST
संपूर्ण फॅमिलीसोबत भूतान ट्रीप मोफत आणि 14 हजारांचा फायदा!
Bhutan Trip Free: 7 दिवसाच्या हॉटेलचे भाडे 28 हजार असेल आणि खाण्यापिण्यासाठी 30 हजार खर्च येईल. असा एकूण 1 लाख खर्च येईल. यानंतर भूतानमधून टॅक्स फ्री सोने खरेदी करु शकता. 24 डिसेंबरला भूतानमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 45 हजार 728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. भारतात 64 हजार 560 रुपये प्रति ग्रॅम इतका होता. प्रति 10 ग्रॅमवर साधारण 19 हजार रुपये वाचतील. भारतातील पुरुष 20 ग्रॅम आणि स्रित्रा 40 ग्रॅम सोने आणू शकतात. एकूण 60 ग्रॅम सोने खरेदी केल्यास 1.14 लाख रुपये वाचतील. भूतान ट्रीपचा खर्च निघून जाईल आणि हातात 14 हजार रुपये राहतील.
Dec 26, 2023, 07:45 PM ISTतब्बल 9200 कोटींच्या कमाईने 'या' गृहस्थांचं नशीब पालटलं; Chandrayaan ठरलं निमित्त
Chandrayaan 3 : फक्त इस्रोपुरताच नव्हे, तर चांद्रयान 3 ची मोहिम इतरही अनेक मंडळींसाठी फायद्याची ठरली. ती मंडळी नेमकी कोण? पाहा...
Dec 7, 2023, 10:34 AM ISTकोणी दुसऱ्या व्यक्तीनं तुमच्या नावावर कर्ज घेतलंय का? पाहा कसं कळणार
अनेक लोक त्यांच्या घरगुती आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्या बदल्यात ते व्याजही देतात, पण तुमच्या नावावर किती बँक कर्जे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
Oct 28, 2023, 03:40 PM ISTTATA Group मध्ये मोठ्या बदलांचे संकेत; 'या' 7 गोष्टींचं अस्तित्वंच नाहीसं होणार
Tata Steel Long Products amalgamation: कोणत्या मोठ्या बदलांना मिळाला हिरवा कंदील? उद्योग जगतामध्ये याच बदलांची चर्चा. पाहा मोठी बातमी.
Oct 20, 2023, 09:12 AM IST
एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?
Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती
Sep 23, 2023, 08:47 AM IST
IAS ची नोकरी सोडली; एका निर्णयाने बदलंल आयुष्य; आज संभाळतायत 2.60 लाख कोटींची कंपनी
RC Bhargava Success Story: मारुतीला खूप उंचीवर नेण्याचे श्रेय आर. सी. भार्गव यांना जाते. विशेष म्हणजे मारुती कंपनीला पुढे नेण्यासाठी आर. सी. भार्गव यांनी आयएएसची नोकरीही सोडली होती
Aug 31, 2023, 02:50 PM ISTफक्त अभिनयच नाही तर या मार्गांनी देखील प्राजक्ता माळी मिळवते पैसा; करते जबरदस्त कमाई
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या बहुगंरी अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टीव्ही सिरीयल तसेच अनेच चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत आहेत. मात्र, अभिनयाव्यतीरीक्त प्राजक्ताचे अनेक व्यवयास आहेत. या माध्यामातून ती जबरदस्त कमाई करते.
Aug 8, 2023, 04:07 PM ISTबाबो! HDFC बँकेच्या सीईओंना 'इतक्या' कोटींचं वार्षिक पॅकेज, देशात सर्वात जास्त पगार घेणारे बँकर्स
देशात सर्वात जास्त पगार घेणाऱ्या यादीत HDFC बँकेचे सीईओ अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. शशिधर जगदीशन असं त्यांचं नाव असून त्यांचा वार्षिक पगार हा कोट्यवधी रुपयात आहेत. या सर्वात एक बँकर्स असा आहे ज्यांनी केवळ एक रुपया वेतन घेतलं आहे.
Aug 7, 2023, 03:38 PM ISTछोट्या गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी; अन्यथा होईल आर्थिक नुकसान
Stock Market News : शेअर बाजाराशी आमचा काही गंध नाही, असं म्हणणारी मंडळीसुद्धा या जगताशी संबंधित बातम्या आणि घडामोडींवर नजर ठेवून आहेत. पण असं नेमकं का? पाहा...
Aug 3, 2023, 08:12 AM IST