buldhana

Maharashtra Farmers: कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे 4 लाखांचे नुकसान; टोकाचे पाऊल उचलण्याचा शेतकऱ्याचा निर्णय

लालफितीच्या कारभारात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या फाइल्स टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय समोर ढकलल्या जात नाहीत, परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगाव येथील शेतकऱ्या सोबत घडला आहे. 

Mar 3, 2023, 12:15 AM IST

Ravikant Tupkar : पोलिसांच्या वेशात आलेल्या रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले.

Feb 11, 2023, 02:17 PM IST

Rahul Bondre : सहकार क्षेत्रातील मोठी बातमी; काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

25 कोटींच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. वसुली पथकात बँकेचे 15 अधिकारी कर्मचारी असल्याचे समजते. बँकेच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई सुरु केल्याचे समजते. मात्र, बोंद्रे यांनी थकित कर्जातील काहीा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ही कारवाई टळू शकते अशी माहितीही समोर आली आहे. सध्या या सूतगिरणीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत. 

Jan 13, 2023, 06:56 PM IST
Sindkhedaraja city was decorated on the occasion of Rajamata Jijau birth anniversary PT1M49S