बुलढाण्यातील शेतकरी महिलेच्या डोळ्यातून काढल्या 60 जिवंत अळ्या! शेतात काम करताना अचानक...
60 Live Worm Removed from Woman's Eye: वेळीच बुलढाण्यामाधील या महिलेची चाचणी करुन तिला उपचार मिळाल्याने तिचा डोळा आणि दृष्टीही वाचली आहे.
Aug 8, 2024, 12:39 PM ISTसिंदखेडराजा येथे सापडली अकराव्या शतकातील भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती
सिंदखेडराजा येथे सापडली उत्खनना दरम्यान अकराव्या शतकातील भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती सापडली आहे. ग्रामस्थांनी मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
Jun 21, 2024, 06:24 PM ISTमोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा
Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.
Feb 21, 2024, 07:46 AM IST
वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना मिळाला 8 लाखांचा ट्रॅक्टर; आता करतात बंपर कमाई
वयाच्या 70 व्या वर्षी आजीबाईंना ट्रॅक्टर मिळाला आहे. यामुळे त्यांची शेतीची कामे एका झटक्यात मार्गी लागत आहेत.
Jan 2, 2024, 03:45 PM ISTधक्कादायक! GST अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच अब्जावधी रुपयांची करचोरी; कोर्टाचे चौकशीचे आदेश
Buldhana Crime News : राज्यात एक मोठा जीएसटी घोटाळा समोर आला आहे. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल दीड लाख कोटी शासन महसूल बुडविला असल्याचे वास्तव समोर आलं आहे. कोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Dec 12, 2023, 12:49 PM ISTमहाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण; पंचक्रोशीत शोककळा
बुलढाणा येथील अक्षय गवते वयाच्या 23 व्या वर्षी देशासाठी शहीद झाला आहे. अक्षय हा महाराष्ट्रातील पहिला अग्नीवीर आहे.
Oct 22, 2023, 11:06 PM ISTगजानन महाराजांच्या नावावर भोंदुगिरी, खामगावात महाराज प्रगटले म्हणत भक्तांची रीघ
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असला तरी अद्याप अशी घटनांना आळा बसलेला नाही. बुलडाण्यातल्या खामगावमध्ये संत गजानन महाराजांचा सारखा एक व्यक्ती आला आणि साक्षात गजानन महाराज प्रगटल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी अक्षरश: गर्दी केली होती.
Oct 2, 2023, 08:09 PM ISTBuldhana News | जिल्हापरिषदेच्या कार्यालयावर पालकांसह विद्यार्थांचं आंदोलन
Protest of parents and students at zilla parishad office in buldhana
Aug 3, 2023, 12:40 PM ISTRaj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!
Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.
Jul 1, 2023, 04:48 PM ISTSuccess Story: बुलढाणा टू युके... मेंढपाळ पुत्राच्या जिद्दीची उंच भरारी!
Buldhana News: महाराष्ट्र राज्य शासनाचा स्वच्छता मिञ पुरस्कार देखील सौरभ हटकरला (Saurabh hatkar) मिळाला होता. एवढंच नव्हे तर सामाजिक कार्यात देखील सौरभचा मोलाचा वाटा राहिला आहे.
Jun 19, 2023, 12:43 AM ISTमोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार
Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता
Mar 12, 2023, 10:04 AM ISTRavikant Tupkar : पोलिसांच्या वेशात आलेल्या रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
आत्मदहनाचा इशारा देऊन भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आज अचानक सर्वांसमोर आले.
Feb 11, 2023, 02:17 PM ISTSamruddhi Highway : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Samruddhi Highway : वेगमर्यादा ओलांडून वाहने बेदरकारपणे चालवली जात असून यामुळे सातत्याने अपघात होत असल्याचे समोर आले आहे. याआधी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता
Jan 16, 2023, 02:02 PM ISTपत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात.
Nov 3, 2022, 05:09 PM ISTअधिकाऱ्यांच्या मुलांना नियम नाहीत का? प्रतिबंधित क्षेत्रातील Bike Ride मुळं सर्वसामान्यांचा संताप अनावर
बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले.
Nov 1, 2022, 10:35 AM IST