budget 2024 highlights

Budget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?

Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. 

Jul 24, 2024, 04:29 PM IST

Budget 2024 : बातमी पैशांची! यंदाच्या वर्षातील दुसरं बजेट शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना फळणार की...?

Budget 2024 : शेअर बाजारात अर्थसंकल्पाची घोषणा होण्याआधीच अनेक हालचालींना वेग आला असून, आता निर्मला सीतारमण नेमक्या कोणत्या घोषणा करतात याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. 

 

Jul 22, 2024, 08:54 AM IST

दर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे

 

Feb 1, 2024, 02:53 PM IST

पर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद

Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे.

 

Feb 1, 2024, 12:18 PM IST

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची. 

 

Feb 1, 2024, 10:36 AM IST

अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. 

Feb 1, 2024, 10:27 AM IST
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024 PT1M47S

Budget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?

Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024

Feb 1, 2024, 10:10 AM IST

Budget 2024: आजच्या बजेटमध्ये महिलांसाठी काय खास गोष्टी असणार? 'या' महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा

Union Budget 2024: निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने जनतेच्या याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Feb 1, 2024, 09:34 AM IST