budget 2023

Union Budget 2023: अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं मोदींचं 'सप्तर्षी' मिशन काय आहे?

देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi Government) सात घटकांना महत्त्व दिलं असून त्यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. 

 

Feb 1, 2023, 01:24 PM IST

Union Budget 2023: लक्ष्य 2070! नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनद्वारे कार्बनमुक्तीसाठी मोठी योजना...

Union Budget 2023: 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा 

Feb 1, 2023, 01:02 PM IST

Budget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?

Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का? 

Feb 1, 2023, 12:53 PM IST

Budget 2023 : PM Awas Yojana संदर्भात बजेटमध्ये मोठी घोषणा; प्रत्येकाला हक्काचं घर मिळणार

हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.  

Feb 1, 2023, 12:47 PM IST

Budget 2023: पॅन कार्डला अधिकृत ओळखपत्र म्हणून मान्यता ; आधी आधार कार्डसोबत लिंक करून घ्या...कसं ते पाहा..

Budget 2023: आता पॅन कार्ड आधरसोबत लिंक करणं अतिमहत्वाचं असणार आहे, नाहीतर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकणार नाहीत, त्यामुळे घरी बसल्या तुम्ही हे काम करू शकता त्यासाठी केवळ...

Feb 1, 2023, 12:44 PM IST

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

Feb 1, 2023, 12:37 PM IST

Union Budget 2023: वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मिळणार 'या' मोठ्या सुविधा

 मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे.

Feb 1, 2023, 12:33 PM IST

IT Slab Budget 2023 : बजेट मधील सर्वात मोठी घोषणा; 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

 Income Tax Slab Budget 2023 : 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा मोदी सरकारने केली आहे.

Feb 1, 2023, 12:32 PM IST

Union Budget 2023: काय स्वस्त आणि काय महाग? वाचा संपूर्ण यादी

मोबाईल, टीव्ही स्वस्त झाला असून सिगारेटसह अनेक गोष्टी महागल्या आहेत.

Feb 1, 2023, 12:29 PM IST