Budget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी
Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1 फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 24, 2023, 04:15 PM ISTBudget 2022: बजेट समजून घेताना काय होतंय Google वर सर्च?
यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या उत्सुकतेपोटी लोकं गुगलवर सर्च करतायत. जाणून घेऊया बजेटशी संबंधित लोक Google वर नेमकं काय सर्च करतायत.
Jan 31, 2022, 08:21 AM ISTBudget 2022 : केंद्र सरकारमुळं नोकरदार वर्गाची दिवाळी; मिळणार 3 घसघशीत फायदे
अर्थसंकल्प सादर होण्याआधी विविध क्षेत्रांच्या काही अपेक्षा
Jan 19, 2022, 05:59 PM IST