bride

लग्नमंडपात नवरदेवाला एन्ट्रीसाठी मेव्हणीनं दिलं भन्नाट चॅलेन्ज; पाहा मजेदार Video

भाऊजी-मेव्हणीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. 

Aug 10, 2022, 02:01 PM IST

लग्नमंडपात वधु-वराची Free style wrestling, वारंवार पाहिला जातोय हा Viral Video

वधू आणि वर लग्नमंडपात बसले आहेत आणि अचानक वधू दुर्गेचं अवतार धारण करते.

Aug 9, 2022, 04:49 PM IST

जेवणाचं ताट पाहून नववधून जे केलं ते पाहून व्हाल हैराण, पाहा Video

 एका लग्नातील वधूची स्टाइल कॅमेरात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पसंतीस पडतो आहे. 

Jul 30, 2022, 07:39 PM IST

एक विवाह असा पण! ! 'या' राज्यात आजही संपन्न होतो एक 'अनोखा विवाह' सोहळा

या विवाह सोहळ्याबद्दल जाणून तुम्ही पण आर्श्चयचकित व्हाल.

Jul 30, 2022, 05:02 PM IST

विवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण

तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे. 

Jul 26, 2022, 09:54 PM IST

Trending Video : भर मंडपात दुसऱ्या महिलेशी बोलणं नवरदेवाला पडलं महागात, तो व्यक्ती मागून आला आणि...

खरंतर हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या भांगेत कोणी दुसराच व्यक्ती सिंदूर भरुन तिला घेऊन जातो.

Jul 17, 2022, 10:09 PM IST

Swapna Shastra: नटलेली थटलेली नवी नवरी रात्रीच्या स्वप्नात येत असेल तर...; जाणून घ्या अर्थ!

 स्वप्नातील शास्त्रांमध्ये झोपेची अनेक रहस्यं दडलेली असतात. 

Jul 9, 2022, 12:41 PM IST

कधी पाहिली का अशी वरात? धो-धो पाऊसात देखील वरातीचा जुगाड, हे पाहून म्हणाल, ''ये हुई ना बात...''

देशात पावसाचं आगमन झालं आहे आणि श्रावण महिना पण लवकर येणार आहे. पावसासोबत सध्या लग्नाचा सिझन आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला लगीनघाई पाहायला मिळते. तसे पाहाता लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे सहाजिकच वरातही एकदाच निघणार, मग जर अशावेळी पाऊस आला तर काय करणार? वरात थांबवणार? शक्यंच नाही....सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

Jul 7, 2022, 08:08 PM IST

दारू पिऊन लग्नात पोहोचलेल्या नवरदेवानं वरमालाच्या वेळी केलं असं काम, अखेर मेहुणीकडून मिळाला चोप

अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल.

Jun 23, 2022, 03:27 PM IST

नवरदेवाचं भर स्टेजवर वागणं पाहून नेटीझन्सकडून नववधूला घटस्फोटाचा सल्ला, पाहा नक्की असं काय घडलं?

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील चीड आल्याशिवाय राहाणार नाही.

Jun 20, 2022, 09:39 PM IST

लग्नाच्या रात्री घडला असा प्रकार, नववधू थेट पोहोचली पोलीस स्टेशनात... नक्की असं काय घडलं?

 या नववधूने आपल्या लग्नाची स्वप्ने सजवली होती, पण तिला हे कुठे माहित होतं की, ज्या रात्री तिला सात फेरे घ्यायचे आहेत. ती रात्र तिला पोलिस स्टेशनमध्ये घालवावी लागेल.

Jun 9, 2022, 06:19 PM IST

रात्री सात फेरे, सकाळी मोडलं लग्न; कारण देत नववधू म्हणाली, 'नवरा तर...'

सोमवारी सकाळी विदाईची तयारी सुरू असताना, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला. 

Jun 8, 2022, 04:19 PM IST

लग्नाच्या काही तासातच नवरदेवाचं असं कृत्य, थेट पोहोचला तुरुंगात

लग्नाच्या दिवसाची प्रत्येक मुलगी आतुरतेनं वाट पाहात असते. तसेच या दिवशी मी सर्वात सुंदर दिसेन अशी देखील तिची भावना असते.

Jun 6, 2022, 06:51 PM IST

लग्नाच्या चौथ्याच रात्री नववधूकडून मोठा कांड, नवऱ्यानं लावला डोक्याला हात

खरंतर काही दिवसांपासून ज्या घरात जल्लोषाचे वातावरण होतं, तेथे शोककळा पसरली आहे. 

Jun 5, 2022, 05:32 PM IST

'धोपटुंगीच ना..'; भर लग्नात नवरदेव दुसऱ्याच मुलीसोबत..., पाहून नवरी हडबडली

भर लग्नात नवरदेव दुसऱ्याच मुलीसोबत..., व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, 'धोपटुंगीच ना..'

 

Jun 3, 2022, 03:04 PM IST