मुलींना इम्प्रेस करताना चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, होणारं कामही बिघडेल
Relationship Tips:
Feb 2, 2024, 08:11 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM ISTप्रियकराला 108 वेळा भोसकले, तरीही 'या' कारणामुळं कोर्टाने केली तिची सुटका
Crime News In Marathi: प्रियकराची निर्घृण हत्या केली. मात्र, तरीही ही केस कोर्टात उभी राहिल्यावर कोर्टाने तिची तुरुंगातून सुटका केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या
Jan 26, 2024, 01:20 PM ISTगर्लफ्रेण्डसमोर पोपट असं काही बोलला की थेट ब्रेकअप झालं; बॉयफ्रेण्डच्या घरातला किस्सा वाचाच
Parrot Expose Boyfriend In Front Of Girlfriend: घरातील सर्वात बडबड्या पाळीव प्राणी म्हणजे पोपट. अनेकदा पोपटाच्या पोपटपंचीमुळे मालकांची गोची होते. असाच प्रकार नुकताच समोर आला.
Jan 9, 2024, 03:29 PM IST'मला धोका देतोस काय...', नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी
प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचं समजताच तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या कारची तिने तोडफोड केली. यादरम्यान तिचा प्रियकर घरातील खोलीत लपला होता.
Jan 9, 2024, 11:59 AM IST
तापसीचा बॉयफ्रेण्डबरोबर मालदीवमध्ये Romantic अंदाज! फोटो पोस्ट करत म्हणाली, 'त्याच्या कुशीत..'
Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...
Jan 3, 2024, 02:29 PM ISTहिंदू बॉयफ्रेण्डशी लग्न करण्याचा हट्ट जिवावर बेतला; 2 सख्ख्या भावांनीच बहिणीची हत्या करुन...
Brother Killed Sister: पोलिसांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या गाडीमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आलं आणि त्यानंतर पुढे ते ज्या पद्धतीने उलगडलं त्यामुळे पोलिसही हादरुन गेले.
Dec 18, 2023, 12:45 PM ISTजान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि...
Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.
Dec 11, 2023, 10:30 AM ISTVideo : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...
Viral Video : घरी आई वडील कोणी नाही म्हणून संधी साधत बॉयफ्रेंडला घरी बोलवलं. ते दोघे नको त्या अवस्थेत असताना वडील घरी आले अन्...पुढे काय झालं पाहा व्हिडीओमध्ये...
Dec 2, 2023, 12:40 AM IST
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या; महिला ट्युशन टिचरच्या घरात सापडला मृतदेह, काय घडलं नेमकं?
Crime News Today: दहावीत शिकणाऱ्या कुशाग्रचा मृतदेह त्याच्या ट्युशन टिचरच्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Oct 31, 2023, 04:44 PM ISTनात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत...
Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटनेने पोलीसही हादरले आहेत. स्वत:च्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. मित्राने बळजबरीने भाचीवर लैंगिक शोषण केलं. आत्या मात्र प्रियकरासोबत दुसऱ्या बेडवर...
Oct 10, 2023, 04:56 PM ISTलव्ह, सेक्स और धोखा! गर्लफ्रेंडने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर कळलं बाळ दुसऱ्याचं, त्यानंतर बॉयफ्रेंडने केलं असं काही
Viral Video : इन्स्टाग्रामवर लव्ह, सेक्स आणि धोखा यावर एक स्टोरी व्हायरल होते आहे. जिच्यावर प्रेम केलं तिने गोंड बाळाला जन्म दिला. पण ते बाळ त्याचं नसून...
Oct 2, 2023, 06:45 PM IST
Viral Video : प्रियकराला बहिणीसोबत पाहिलं म्हणून त्याला भरपावसात काढलं घराबाहेर, पण ही फसवणूक तिने पाहिली...
Trending Video : हो, प्रियकर आणि बहिणीला एकत्र पाहिलं म्हणून तिने प्रियकराला भरपावसात घराबाहेर काढून दिलं. त्याने तिला आपली चूक विचारलं तर ती म्हणाली तू माझी फसवणूक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Aug 30, 2023, 01:12 PM ISTगर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय? सद्गुरूंचं उत्तर
Relationship Tips : जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरु आपल्या कायम निरोगी आयुष्यासाठी घरगुती उपाय, लाइफस्टाइलमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी नातेसंबंधाबद्दलही सांगतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय यावरील त्यांचं उत्तर तुम्हाला नक्कीच अवाक् करेल.
Aug 29, 2023, 01:18 PM IST