शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयानं समन्स बजावलं आहे. तसंच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Oct 28, 2014, 04:08 PM ISTबॉलिवूडमधील स्टार जलवा
Jul 26, 2014, 04:12 PM ISTबाळासाहेबांच्या भेटीसाठी अभिनेत्यांनी लावली रीघ
बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं शिवसेना नेते मनोहर जोशी तसच अनिल देसाईंनी म्हटलयं.
Nov 16, 2012, 04:28 PM IST