स्विस बँकेत ठेवलेल्या काळ्या पैशांची माहिती मिळणार
स्विस बँकांमध्ये ठेवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशाची माहिती मिळणं आता सरकारला शक्य होणार आहे.
Jun 16, 2017, 11:22 PM ISTव्यापाऱ्याची हजारो कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
काळ्यापैशांच्या विरोधात मोदी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सिद्धिविनायक लॉजिस्टिक कंपनीचे मालक रूपचंद बेद यांची ५० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने रूपचंद यांच्या सूरत आणि भरूच हॉटेलमध्ये, लग्जरी कार, बंगला अशी 2.77 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
Jun 10, 2017, 03:05 PM ISTनोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना दुसरा दणका, त्या खात्यांवर कारवाई
नोटबंदीनंतर काळा पैसावाल्यांना आता दुसरा दणका बसणार आहे.
Apr 14, 2017, 06:25 PM ISTतमिळनाडूत २४६ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा
आठ नोव्हेंबरला झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरातील लोकांनी आपल्याकडील जुन्या नोटा तर काहींनी बेहिशेबी पैसा बॅंकांमध्ये जमा केला, तरीही आज अनेकांकडील काळे धन अजून बाहेर पडलेले नाही.
Mar 27, 2017, 05:23 PM ISTआयकर विभागाकडून 49 हजार कोटींचा काळा पैसा उघड
गेल्या चार वर्षात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे 49 हजार कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय.
Mar 26, 2017, 04:28 PM IST३१ मार्चपर्यंत काळापैसा जाहीर करण्याचा कालावधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 03:08 PM ISTबेहिशोबी मालमत्ता जाहीर करण्यासाठी राहिले शेवटचे ६ दिवस
अघोषित संपत्तीची माहिती देण्याच्या अंतिम तारीख आता संपत आली आहे. ३१ मार्चला दिलेली सवलत संपणार आहे. आयकर विभागाने शुक्रवारी काळापैसा बाळगणाऱ्या लोकांना शेवटचा इशारा दिला आहे.
Mar 25, 2017, 02:41 PM ISTकाळ्यापैशांच्या बाबतीत प्रोफेशनल्सवर कारवाईच्या तयारीत मोदी सरकार
मोदी सरकारच्या काळ्यापैशाच्या विरोधात कारवाईच चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी देखील रडारवर आहेत. सीए आणि कंपनी सेक्रेटरींविरोधात देखील कारवाई होऊ शकते. सरकार बोगस कंपन्यांच्या मदतीने काळापैसा सफेद करणाऱ्या प्रोफेशनल्स विरोधात देखील मोठी कारवाई करणार आहे.
Mar 24, 2017, 02:10 PM ISTनोटबंदीनंतर पेट्रोलपंपांनी केला काळापैसा पांढरा
नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यात आला. पेट्रोलपंप आणि गॅस सिलेंडर वितरकांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा केला. अशा देशभरातील पेट्रोल पंप आणि गॅस सिलेंडर वितरकांवर आयकर विभागाने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
Mar 18, 2017, 03:54 PM ISTबीडच्या गेवराईजवळ साडेनऊ लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत
हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नेत असताना बीड पोलिसांनी नोटा ताब्यात घेतल्यात. आता या नोटा कोण बदलुन देणार होतं याचा तपास आता सुरू झालाय.
Feb 26, 2017, 01:09 PM IST'नोटबंदीनंतर तुमचा किती काळा पैसा बुडाला?'
महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
Feb 12, 2017, 08:43 PM ISTबेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर 'आधार'च्या माध्यमातून कारवाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाळगणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडणार नाही असं म्हटलं होतं तर इमानदार व्यक्तीला त्रास होऊ देणार नाही असं देखील म्हटलं होतं.
Feb 9, 2017, 03:43 PM ISTनोटाबंदीनंतर १० लाखाहून अधिक रक्कम जमा कऱणाऱ्यांना आयटीच्या नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ज्या व्यक्तींनी १० लाखाहून अधिक रक्कम बँकेत जमा केलीये त्यांना पुढील काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून नोटीस मिळणार आहेत. बँकेत जमा केलेल्या या रकमेबाबतची आयटीकडून चौकशी केली जाणार आहे.
Jan 19, 2017, 10:43 AM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM IST