नोटाबंदीचा राज्यात या ठिकाणी काहीही परिणाम नाही! सर्व व्यवहार सुरळीत
नोटाबंदी बाबतच्या निर्णयानंतर देशभरात अर्थकल्लोळ सुरू झालाय. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्यावर या बदलाचा काहीच परिणाम झाला नाही.
Nov 17, 2016, 10:14 PM IST'नोटा कुटी'ला आलेल्या नागरिकांना अर्थमंत्र्यांचा दिलासा
नोटा'कुटीला आलेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी अर्थमंत्री वित्त अरूण जेटली यांनी दिली आहे. आज सायंकाळापर्यंत देशभरातील २२ हजार एटीएममध्ये ५०० आणि २००० हजारच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Nov 17, 2016, 10:14 PM ISTउन्हात उभ्या असलेल्या ग्राहकांना बँकेने दिली ही सुविधा...
देशभरात जुन्या नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या पहाटे पासून रांगा लागत आहेत. ग्राहकांना ही उन्हात तासनतास उभे राहावे लागते. यावर दिलासा म्हणून बॅंकेने या ग्राहकांना घाटकोपरच्या कॅनरा बँकेत लोकांना पाणी,बिस्कीट वाटप करण्यात आले जात आहे. बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
Nov 17, 2016, 09:35 PM ISTनोटबंदीने हैराण झाले असाल तर व्हॉट्सअॅपवर करा तक्रार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालय, पेट्रोलपंप, रेल्वे स्टेशन येथे जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच बँकांना जुन्या नोटा बदलून देण्याचे किंवा खातेदारांना जुन्या नोटा खात्यात जमा करण्याची मुभा देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Nov 17, 2016, 08:58 PM ISTनोटबंदीचे असे साइड इफेक्ट तुम्ही वाचले नसतील....
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत.
Nov 17, 2016, 08:25 PM ISTनोटांबदीमुळे ग्रामीण भागातील 70 टक्के दुकाने बंद
नोटांच्या कमतरतेमुळे शहरात एटीएम आणि बँकांबाहेर लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामिण भागातली परिस्थिती याहूनही विदारक आहे. बँका, एटीएमची कमतरता आणि नोटांचा अभाव यामुळे, गावातली 70 टक्के दुकानं बंद झाली आहेत. त्यावरचा औरंगाबादमधून हा विशेष वृत्तांत.
Nov 17, 2016, 06:55 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत रिझर्व्ह बँकेची सहा स्पष्टीकरणे
नोटांच्या अदलाबदली बाबत काल रिझर्व्ह बँकेनं सहा नवी स्पष्टीकरणं जारी केली आहेत.
Nov 17, 2016, 05:34 PM ISTआजपासून देशातील २२,५०० एटीएम कार्यरत होतील - जेटली
केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज सायंकाळपासून देशभरातील २२,५०० एटीएम अपग्रेड होणार असल्याची माहिती दिलीय.
Nov 17, 2016, 04:33 PM ISTनोटा बंदीवरून 'सामना' मधून मोदींवर जोरदार निशाणा
नोटा बंदीवरून 'सामना' मधून मोदींवर जोरदार निशाणा
Nov 17, 2016, 04:25 PM IST२ हजारच बदलून मिळतील, लग्न घरात अडीच लाख रुपये मिळतील
सरकारने ५०० आणि हजार रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, आज आणखी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे बँकेत आता साडेचार हजार नाही, तर २ हजार रूपयेच बदलून मिळतील. या नियम १८ नोव्हेंबर २०१६ पासून लागू होईल.
Nov 17, 2016, 11:21 AM ISTटाटा रूग्णालयाला नको काळ्या पैशांची मदत
कँन्सर रूग्णांसाठी मोठी मदत रक्कम देण्याची इच्छा देणारे फोन काही जणांनी रूग्णालयात केले होते. परंतु टाटा रूग्णालय पँन नंबरच्या सहाय्यानेच मदत स्वीकारत असल्यानं, अशा काळ्या पैशाच्या मदतीला आळा बसलाय.
Nov 17, 2016, 08:54 AM ISTआठवडाभरात एटीएममधून 500, 2000च्या नोटा उपलब्ध
500 आणि 1000 नोटांच्या बंदी नंतर पैसै काढण्यासाठी सामान्यांचे हाल होत आहे. बॅंक आणि एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहे. कडक उन्हामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. आता अशाच स्थितीत एक चांगली बातमी कानी आलेय. पुढील आठवडाभरात अधिकाधिक एटीएममध्ये 500 आणि 2000च्या नोटा मिळू शकतील.
Nov 16, 2016, 10:15 PM ISTबिग बॉसच्या घरातील लोकांना ही गोष्ट माहितीच नाही
सरकारने 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर सर्वच ठिकाणी चर्चांना उधान आलं आहे. वर्तमानपत्र, रेडिओ, टीव्हीवरुन यासंदर्भात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. सोशल मीडियावरून देखील अनेक घटना, जोक्स व्हायरल होत आहेत. परंतू या सर्व घटना माहित नसलेले देशात 12 लोक आहेत. त्यांना माहितीच नाही की, त्यांच्या कडील 500 आणि 1000 च्या नोटांना आता काहीच किंमत राहणार नाही आहे.
Nov 16, 2016, 07:14 PM IST2000 च्या नोटेत आहे एक सिक्रेट फिचर... कॉपी करणे अशक्य...
नवी दिल्ली : रिझर्व बँकेने नवीन २ हजाराच्या नोटेचे १७ फिचर दिले आहेत. पण एक असे फिचर आहे, की ते आरबीआयने सांगितले नाही. हे फिचर सर्वात सुरक्षित आहे. या फिचरचं कोणी रिप्लिकेट करू शकत नाही.
आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत हे फिचर...
- जर तुमच्याकडे 2000 च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा.
Nov 16, 2016, 05:57 PM ISTनवीन नोटांच्या रंग निघण्यावर केंद्र सरकारचा सर्वात मोठा खुलासा
सोशल मीडियावर २ हजारांच्या नोटांचा रंग उडत असल्याची बातमी व्हायरल होत असताना लोकांचा दावा होता की या नोटेची गुणवत्ता खूप खराब आहे आणि या नोटेचा रंग उडून जातो आहे.
Nov 15, 2016, 09:58 PM IST