भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, उमेदवारांना कागदपत्रं जमा करण्याच्या सूचना?- सूत्र
BJP's first list will be announced today, instructions for candidates to submit documents?- Source
Oct 18, 2024, 09:20 AM ISTMumbai | वरळीत हायप्रोफाईल सामना? आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपाच्या शायना एन सी रिंगणात?
Mumbai BJPs Shaina NC Against Aditya Thackeray in Worli Constituency
Oct 17, 2024, 09:25 PM ISTMumbai | मुंबई विधानसभेसाठी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार?
Maharashtra Politics BJP gave New Candidates in Mumbai
Oct 17, 2024, 09:20 PM ISTमुंबईत भाजप भाकरी फिरवणार? 'हे' आमदार डेंझर झोनमध्ये, नव्या चेहऱ्यांना संधी?
Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेत सपाटून मार खाल्लेला भाजप (BJP) विधानसभेसाठी सतर्क झाला असून उमेदवार निश्चितीबाबत भाजपकडून तातडीने निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगाने काल दिल्लीत भाजपच्या 110 उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापला जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Oct 17, 2024, 08:52 PM ISTभाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार - सूत्र
BJP's first list to be announced tomorrow - source
Oct 17, 2024, 06:10 PM IST'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM IST'भाजपला सिंदखेडराजा मतदारसंघ न मिळाल्यास राजकीय भूकंप' - प्रदेश प्रवक्त्यांचा इशारा
BJP claims Shindkhed Raja constituency for Assembly Elections
Oct 17, 2024, 04:40 PM ISTPolitical News | भाजप आमदार डेंजर झोनमध्ये?
BJP Few MLAs In Danger Zone And Possibly Not Get Ticket vidhansabha election
Oct 17, 2024, 03:25 PM IST'मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, भाजपकडून तिकीट मिळेल' - राजकुमार बडोले
Gondia BJP Leade Rajkumar Badole rejects speculations of joining Sharad Pawar
Oct 17, 2024, 03:10 PM ISTअहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Oct 17, 2024, 01:48 PM IST
आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
Oct 17, 2024, 11:15 AM ISTBJP | येत्या दोन दिवसात भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
Maharashtra Assembly Election BJP_Opening_Candidate_List
Oct 16, 2024, 09:35 PM ISTमहायुतीच्या जागावाटपात भाजपलाच झुकते माप, अमित शहा आणि एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा
BJP has more seats in Mahayuti seat distribution, Amit Shah and Eknath Shinde discuss in the meeting
Oct 16, 2024, 03:05 PM ISTभाजपचा जाहीरनामा नाही तर अंमलबजावणी आराखडा; 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन
BJP Appoint Thirty Members Committee For Manifesto For Vidhan Sabha Election
Oct 16, 2024, 11:40 AM ISTमहायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM शिंदेंना करुन दिली 'ती' आठवण
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Oct 16, 2024, 11:04 AM IST