bjp mp

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

भाजप सरकारच्या धोरणांवर अनेक दिवसांपासून नाराज असलेले आणि वेळोवेळी भाजप सरकारवर टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 8, 2017, 05:41 PM IST

नवी दिल्ली | राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:40 PM IST

नवी दिल्ली | आता पक्षही सोडणार का नाना पटोले?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:14 PM IST

भाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 01:54 PM IST

नवी दिल्ली | भाजप खासदार नाना पटोलेनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 04:28 PM IST

भाजप खासदार पटोले उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

नाराज भाजप खासदार नाना पटोले आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यवतमाळ किटकनाशक मृत्यूप्रकरणी ही भेट असणार आहे. 

Oct 27, 2017, 09:08 AM IST

भलत्याच बैठकीत पोहोचल्या भाजपच्या महिला नेत्या; मागितली माफी

भाजपच्या महिला नेत्या आणि राज्य सभा सदस्या रूपा गांगूली यांच्यावर सोमवारी (२३ ऑक्टोबर) माफी मागण्याची वेळ आली. ही माफी त्यांनी विशेष कारणासाठी नव्हे तर, केवळ एका नजरचुकीने उडालेल्या गोंधळामुळे मागावी लागली.

Oct 24, 2017, 10:29 AM IST

टिपू सुलतान क्रूर, बलात्कारी शासक - मंत्र्याचे आरोप

कर्नाटक सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंबंधीचं पत्र लिहून टिपू सुलतान जयंती कार्यक्रमात आपलं नाव लिहू नका, असं हेगडे यांनी सांगितलं आहे.

Oct 21, 2017, 10:41 PM IST

खा. साबळेंच्या आरोपाने हादरली दलित चळवळ

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात उभा राहण्यासाठी दलित संघटनांना नक्षलवादी मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. साबळे यांच्या विधानामुळे दलित चळवळीत एकच खळबळ उडाली असून, तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

Sep 3, 2017, 01:18 PM IST

भाजप खासदाराकडून पंचकुला हिंसाचाराचं समर्थन?

नेहमी वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी पंचकुलामधल्या हिंसाचाराचं लाजीरवाणं समर्थन केलं आहे.

Aug 25, 2017, 10:20 PM IST