bjp leader suresh dhas

संदीप क्षीरसागरांची अजितदादांसमोर शरणागती? सुरेश धसांपाठोपाठ क्षीरसागरांचीही तलवार म्यान?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी अजित पवारांची भेट घेतलीये. सुरेश धसांनंतर संदीप क्षीरसागर यांनाही सत्ताधा-यांनी शांत केलं का, अशी चर्चा सुरु झालीये.

Feb 16, 2025, 08:19 PM IST
BJP leader Suresh Dhas criticized Ajit Pawar PT2M35S