राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद यांच्याशी संबधित १० गोष्टी
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद हे उमेदवार असतील.
Jun 19, 2017, 03:27 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा
अध्यक्ष अमित शाह यांनी केली राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीची घोषणा
Jun 19, 2017, 02:35 PM ISTघाटकोपरमध्ये भाजप उमेदवाराने साड्या वाटल्याचा आरोप
भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड १२७ च्या भाजप उमेदवार रितु तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.
Feb 14, 2017, 04:28 PM ISTरेश्मा भोसले आणि भाजपला हायकोर्टाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2017, 09:14 PM ISTभाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी
भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे.
Feb 8, 2017, 08:22 PM ISTपुण्यात भाजप उमेदवारांना मोठा धक्का, दोघांचे एबी फॉर्म बाद
रेश्मा भोसले आणि सतिश बहिरट यांना मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 7मध्ये एकाच जागेसाठी या दोघांना भाजपने उमेदवारी दिली होती. या दोघांचेही एबी फॉर्म बाद करण्यात आलेत. त्यामुळे आता या दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
Feb 4, 2017, 11:33 PM ISTफिक्सिंगमध्ये अडकलेल्या श्रीशांतला भाजपकडून उमेदवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2016, 12:09 AM ISTभाजप उमेदवार जयसिंग एरंडेच्या गाडीतून २० लाखांची रोकड जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 11:56 AM IST'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'
आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.
Oct 6, 2014, 02:19 PM ISTभाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित?
भाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. तसेच १५० पेक्षा जास्त जागांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या १३० उमेदवारांची ही यादी भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर करण्याचे अधिकार अमित शहा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतंय.
Sep 21, 2014, 11:37 PM IST