मस्तच! 1 लाखांचं बजेट असेल, तर एक नव्हे पाहा पाच स्टायलिश बाईकचे पर्याय
Auto News : बाईक घेण्याच्या प्रयत्नात आहात? लाखाभराच्या किमतीतील या बाईक देतील महागड्या बाईकना टक्कर... पाहा तुम्हाला कोणची बाईक आवडतेय...
Jan 22, 2025, 02:56 PM ISTBikes Sales: देशात सर्वाधिक विकलेली गेलेली बाईक केवळ 5 हजारांत घरी न्या! जाणून घ्या ऑफर
Top 10 bikes: टॉप 10 बाईक्समध्ये हीरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि रॉयल एनफील्ड या कंपन्याच्या प्रत्येकी दोन बाईकचा समावेश आहे. हीरो स्पेलेंडर पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक विकली गेलेली बाईक ठरली आहे. हीरो मोटोकॉपची एका दमदार बाईकने विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानापर्यंत सुसाट धाव घेतली आहे.
Jan 23, 2023, 10:49 PM ISTColour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत
Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते.
Dec 26, 2022, 06:47 PM ISTVideo : स्वत: पडला आणि दुसऱ्यालाही पाडलं; बाईकवर बसण्यासाठी धडपडणाऱ्या मद्यपीचा विचित्र पराक्रम
काही फोटोज आणि व्हिडीओ (Videos) असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ (Viral Videos on Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे सध्या या व्हिडीओनं (Video Today) सगळीकडे धुमाकूळ घातला आहे.
Nov 20, 2022, 06:44 PM ISTRoyal Enfield ला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय ही बाईक, जबरदस्त लूक, पाहा किंमत
BSA Gold Star 650: बीएसए गोल्ड स्टार 650 रेट्रो-स्टाईल मोटरसायकल, डिसेंबर 2021 मध्ये प्रथम लॉन्च करण्यात आली. अमेरिका आणि युरोपियन बाजारपेठांमध्ये आधीच विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता भारतात ही बाईक विक्रीसाठी असणार आहे.
Sep 16, 2022, 03:53 PM ISTHonda CB300F बाइकमध्ये व्हॉईस कंट्रोल सिस्टम, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
होंडाने भारतात आपली नवी स्पोर्टी मोटारसायकल CB300F लाँच केली आहे. या बाइकचे डिलक्स आणि डिलक्स प्रो असे व्हेरियंट आहेत.
Aug 9, 2022, 06:49 PM ISTरॉयल एन्फिल्डची सर्वात स्वस्त बुलेट.. आज होतेय लॉंच.. पहा फीचर्स आणि किंमत..
कंपनीच्या आधीच्या मोटरसायकलपेक्षा ही बाईक दिसायला लहान असणार आहे यात पेट्रोलच्या टाकीचं डिझाईन देखील इतर डिजाइन्सपेक्षा वेगळं असणार आहे
Aug 7, 2022, 03:38 PM ISTभारतात सगळ्यात जास्त विकला जाणारी बाईक कोणती? तुम्हाला माहित आहे?
सध्याच्या तरुण मुलांचा कल नवीन बाईक्सकडे जास्त आहे. या तरुण मुलांच लक्ष बाजारात येणाऱ्या प्रत्येक बाईककडे असं.
Aug 30, 2021, 05:13 PM IST