bigg boss 11

छोट्या पडद्यावरील 'ही' अभिनेत्री फक्त 25 मिनिटांच्या शोसाठी घेते तब्बल 2 लाख

भारतामध्ये बॉलिवूडचा प्रभाव आहेच, पण टेलिव्हिजन शोचे क्रेज त्याच्यापेक्षा काही वेगळेच आहे. काही टिव्हीवरिल मालिकेंमधून इतके लोकप्रिय होतात की, ते जगभरात प्रसिद्ध होतात. अशा मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीही लाखो रुपये कमवतात. आज आपण एक अशी अभिनेत्रीबद्दल पाहाणार आहोत, जी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

Jan 13, 2025, 04:50 PM IST

एका एपिसोडसाठी एवढी फी आकारते हिना खान...

वाचून बसेल धक्का 

Oct 2, 2018, 11:24 AM IST

विरूष्काप्रमाणे सेल्फी क्लिक केल्यानंतर पुनीष आणि बंदगी झाले ट्रोल

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही सध्या लोकप्रिय जोडींपैकी एक आहे.

Mar 15, 2018, 06:15 PM IST

Bigg Boss 11 : हीना खानने घराबाहेर पडताच केला 'हा' खोटा दावा

बिग बॉसच्या 11 व्या पर्वामध्ये खरी टक्कर हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय 'बहू' आणि  ' भाभीजी' यांच्यामध्ये रंगली.

Jan 17, 2018, 08:13 AM IST

विकास गुप्ताला दिलेला शब्द पूर्ण करणार शिल्पा शिंदे

'बिग बॉस सिझन ११'ची विजेती ठरलेली शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यातला गोड वाद प्रेक्षकांना चांगलाच भावला. 

Jan 16, 2018, 07:16 PM IST

Bigg boss 11 विजेती शिल्पा शिंदेला बड्या कंपनीच्या ब्रॅन्ड अम्बॅसेडरपदाची ऑफर

रविवारी रात्री बिग बॉस 11 या पर्वाचा अंतिमसोहळा  रंगला.

Jan 16, 2018, 11:42 AM IST

BiggBoss 11 जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने घेतला 'हा' मोठा निर्णय

बिग बॉस 11  ची विजेती शिल्पा शिंदेने हीना खानवर मात करत बिस बॉस चे विजेतेपद पटकावले आहे.

Jan 15, 2018, 07:42 PM IST

धक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम

बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे. 

Jan 11, 2018, 08:29 PM IST

हिना खानने शिल्पा शिंदेची 'कॉल गर्ल'सोबत केली तुलना

वादग्रस्त आणि बहुचर्चित अशा 'बिग बॉस' च्या ११व्या सीजनमध्ये विजेता कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याचवेळी घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर जोरदार शाब्दीक हल्ला करण्यास सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे.

Jan 11, 2018, 05:15 PM IST

सलमानच्या घरातच 'बिग बॉस ११'च्या या स्पर्धकाचा मोठ्ठा फॅन...

बिग बॉसचा यंदाचा ११ वा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर आहे. 

Jan 11, 2018, 03:29 PM IST