big budget

बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' चित्रपट: 100 कोटींचं बजेट अन् पहिल्याच दिवशी 164 कोटींची कमाई!

India's Biggest Blockbuster Of All Time: आजकाल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी रुपयांची कमाई करणे सामान्य झाले आहे. मात्र 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'या' चित्रपटाने सर्व विक्रम मोडत भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजावाजा केला.

Dec 4, 2024, 04:42 PM IST

लहानशा कारणांमुळे सलमान- आमिरनं नाकारले Big Budget चित्रपट; Bollywood चा वाद चव्हाट्यावर

चाहत्यांच्या अपेक्षांचा चुराडा करुन 'या' स्टार्सनी मोठ्या चित्रपटांतून काढता पाय घेतला, नेमकं काय झालं होतं?

 

Nov 22, 2022, 04:02 PM IST

...म्हणून सुपरस्टार रजनीकांत अडचणीत

या प्रकरणाला आता पुढे कोणतं वळण मिळणार? 

Nov 29, 2018, 10:22 AM IST

2.0 Trailer: रजनीकांत, खिलाडी कुमार आमने-सामने, चाहत्यांना दिला 'हा' इशारा

एक अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Nov 4, 2018, 09:22 AM IST

मातीशी नाळ जोडलेल्या एका युवा दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी..

अहमदनगर जिल्हा तसा ग्रामीण भाग म्हणूनच ओळखला जातो. अ.नगर शहराला मोठा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास लाभला आहे. नगर जिल्यात ब-याच जणांचा प्रमुख व्यवसाय हा शेती. जिल्ह्यातील खडकीमधल्या अशाच एका शेतकरी कुटुंबात  महेश काळे जन्माला आला.  महेश हा रावसाहेब यांचा एकुलता एक मुलगा.

Sep 15, 2017, 08:46 PM IST

2016 मध्ये होणार हे बिग बजेट चित्रपट रिलीज

2016 मध्ये  होणार हे बिग बजेट चित्रपट रिलीज

May 12, 2016, 10:59 PM IST