टी सिरीजच्या मालकाच्या मुलीला कॅन्सर नव्हताच! आई म्हणाली- ‘मेडिकल ट्रॅपने’ घेतला तिशाचा जीव
टी सीरीज कंपनीचे को-ओनर कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचा चार महिन्यांपूर्वी निधन झाले. आता कृष्ण कुमारची पत्नी तान्याने लेकीच्या निधनाचं कारण सांगितलं आहे. मुलीचा मृत्यू कॅन्सरने नाही तर इतर गोष्टींमुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
Nov 29, 2024, 02:02 PM ISTकपूर, चोप्रा किंवा खान नव्हे तर 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब; कधीकाळी रस्त्यावर विकली फळं, आज 10 हजार कोटींची संपत्ती
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाकडे तब्बल 10 हजार कोटींची संपत्ती आहे. पण त्याच्या कुटुंबात एकही मोठा स्टार नाही.
Nov 13, 2024, 08:13 PM IST
T-seriesला मागे टाकत MrBeast बनलं नंबर 1 युट्यूब चॅनेल; 26 वर्षांच्या मुलाने रचला इतिहास
Most Subscribed YouTuber: युट्यूबवर आता MrBeast चॅनेलने टी-सीरीज चॅनलपेक्षा जास्त सब्सक्राइबर्स झाले आहेत.
Jun 3, 2024, 03:40 PM ISTT-Series च्या मालकाला Nora Fatehi करते डेट? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ
Nora Fatehi च्या रिलेशनशिपच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
Nov 19, 2022, 02:10 PM IST'टी सिरीज'च्या भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा दाखल
महिलेने केलेल्या आरोपांनंतर भूषण कुमारवर होणार कारवाई?
Jul 16, 2021, 11:35 AM IST
मुंबई | सोनु निगमने केला भूषण कुमारवर आरोप
Mumbai Nepotism In Music Field Bhushan Kumar Reaction On Sonu Nigam Allegation
Jun 26, 2020, 03:35 PM ISTखळखट्याक : मनसेचा टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा
पाकिस्तान कलाकारावरून वाद पेटणार
Jun 23, 2020, 06:11 PM ISTमुंबई | गायक सोनू निगमचा भूषण कुमारला इशारा
Mumbai Singer Sonu Nigam Video Viral On Bhushan Kumar
Jun 22, 2020, 11:15 PM IST'टी-सीरीज' जगातील पहिल्या क्रमांकाचे यूट्यूब चॅनेल
स्वीडिश यूट्यूब चॅनेल 'प्यूडायपाय'ला PewDiePie मागे टाकत 'टी-सीरीज' पहिला क्रमांक पटकावला आहे.
Mar 22, 2019, 02:33 PM ISTअजय देवगण साकारणार विंग कमांडरची भूमिका
१९७१ साली भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धावर आधारित चित्रपटाची कथा असणार आहे.
Mar 20, 2019, 05:51 PM ISTटी-सीरीजच्या मालकावरील लैंगिक अत्याचाराचे आरोप महिलेने घेतले मागे
#MeToo अभियानांतर्गत सिनेसृष्टीतील अनेक लोकांची नावे समोर आली
Jan 17, 2019, 02:33 PM ISTMe Too : टी सीरीजच्या मालकावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
प्रोडक्शन हाऊसमधील तीन गाणी गाण्याकरता अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले होते.
Jan 17, 2019, 12:04 PM IST