bhaskar jadhav

Textile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित

Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  

Mar 21, 2023, 01:52 PM IST

Bhaskar Jadhav on BJP: "तर मी भाजपात गेलो असतो..."; भास्कर जाधवांचं सूचक विधान

Bhaskar Jadhav on BJP: ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष सोडणं आपली चूक होती असं मान्य केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश करण्यासंबंधीही आपली भूमिका स्पष्ट केली असून राजकारणात कोणाच्या वाट्याला काय येईल सांगू शकत नाही असं सूचक विधान केलं आहे. 

 

Mar 16, 2023, 02:21 PM IST

Bhaskar Jadhav Black and White: मी राष्ट्रवादी सोडायला नको होती, भास्कर जाधवांचं मोठं विधान, पण असं का म्हणाले?

Bhaskar Jadhav Black and White: कोकणातील नेते आणि ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) सोडायला नको होता असं मोठं विधान केलं आहे. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याच्या कारणांचा खुलासा केला नाही. मात्र शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना आपण नैतिकतेने बाहेर पडलो असं सांगितलं आहे. 

 

Mar 16, 2023, 01:29 PM IST

उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल

Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.

Mar 11, 2023, 11:55 AM IST

Bhaskar Jadhav : शिंदे गटात येण्यासाठी 100 वेळा फोन केला; आमदार भास्कर जाधव यांच्यावर खळबळजनक आरोप

आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav Bhaskar ) यांच्यावर हा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नेत्याने नाही तर भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. याचे पुरावे असल्याचा दावा देखील या नेत्याने केला आहे. 

Feb 27, 2023, 11:01 PM IST